• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

U19 WC: सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानने फक्त 103 चेंडूत सामना संपवला, मिन्हासने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं

January 27, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू असून उपांत्य फेरीसाठी चुरस सुरू आहे. सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. पाकिस्तानला न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं. विशेष म्हणजे हा सामना फक्त 103 चेंडूत जिंकला. न्यूझीलंडने प्रथम […]

Filed Under: cricket

बाबर आझम पास, शाहीन आफ्रिदी फेल! सराव सामन्यातील एका षटकात असं रंगलं द्वंद्व

January 27, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळणार का? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण पाकिस्तानने टी20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात बाबर आझमला स्थान दिलं आहे. त्यामुळे बाबर आझमला पुन्हा एकदा लय सापडल्याचं दिसत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारीपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. ही टी20 मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने खूपच […]

Filed Under: cricket

युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठी खळबळ, अगोदर सोडून गेली पत्नी आणि आता थेट..

January 27, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. युजवेंद्र चहल याने 2025 मध्ये पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघे विभक्त झाले. घटस्फोटाच्या अगोदर 18 महिन्यांपासून आम्ही विभक्त राहत असल्याचा खुलासा धनश्री वर्मा आणि युजवेंद्रने कोर्टात केला. धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचे नाव आरजे […]

Filed Under: cricket

Vaibhav Suryavanshi: एका फटक्यात गोलंदाजीची मस्ती जिरवली! वैभवचा मैदानाबाहेर षटकार! 24 चेंडूत धमाकेदार अर्धशतक

January 27, 2026 by admin Leave a Comment

IND vs ZIM U19 World Cup: अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडिया सुपर सिक्सच्या टप्प्यात पहिला सामना झिम्बाब्वेसोबत खेळत आहे. बुलावायो येथील क्वींस स्पोर्ट्स क्लब स्टेडियममध्ये हे सामने सुरू आहेत. या सामन्यात 14 वर्षांचा तरुण धमाकेदार वैभव सूर्यवंशीने एक स्फोटक खेळी खेळली. झिम्बाब्वे अंडर-19 टीमने नाणे फेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी आणि […]

Filed Under: cricket

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला संधी! आयसीसीने टाकले नवे फासे

January 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशची नाटकं सुरू आहेत. यात बांगलादेशच्या नाटकाचा शेवट झाला. त्यानंतर पाकिस्तानचा बहिष्काराचा खेळ सुरू झाला आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अजूनही स्पर्धेत खेळायचं की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे मोक्याच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेण्याची योजना पाकिस्तानची आहे. 26 जानेवारीला पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. या बैठकीत […]

Filed Under: cricket

IND vs NZ : सूर्यकुमार यादवच्या नशिबाबद्दल सुनील गावस्कर यांचं स्पष्ट मत, त्याला…

January 27, 2026 by admin Leave a Comment

मागच्या वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या सूर्यकुमार यादवला सूर गवसला आहे. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत त्याने सलग दोन अर्धशतकं झळकवली आहेत. अगदी मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवला त्याचा फॉर्म परत मिळाला आहे. कारण पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्ड कप सुरु होतोय. मागच्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादववर चहूबाजूंनी बरीच टीका सुरु होती. आता […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in