अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. सुपर 6 सिक्स फेरीतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडले असून दुसऱ्या टप्प्यात उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहेत. पण या चार संघांसाठी जोरदार चुरस आहे. गुण समान असले तरी नेट रनरेटच्या आधारावर एखाद्या संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, […]
cricket
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड टी 20I सीरिजमधून 2 खेळाडू अचानक आऊट, कारण काय?
न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने टी 20i मालिकेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी 5 टी 20i सामन्यांचा थरार रंगत आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 […]
IND vs NZ : संजू सॅमसनने 30 मिनिटं जे काही केलं त्यामुळे फॉर्मात परतणार! प्रशिक्षकही म्हणाला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याची प्रचितीही आली आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका सुरुवातीच्या तीन सामन्यात भारताने 3-0 ने जिंकली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही सूर गवसला आहे. पण सलामीला फलंदाजीला येणाऱ्या संजू सॅमसनला काही सूर गवसत नाही. त्यामुळे […]
U19 WC 2026: भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, झिम्बाब्वेला 204 धावांनी केलं पराभूत
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. भारताने या सामन्यात 50 षटकांचा खेळ खेळला आणि 8 गडी गमवून 352 […]
केएल राहुल कधी घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वत:च सांगितला सर्व प्लान
केएल राहुल भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या टी20 संघात त्याला संधी मिळत नाही. पण वनड़े आणि कसोटी संघात त्याचं स्थान जवळपास पक्कं आहे. कसोटी क्रिकेमध्ये केएल राहुल ओपनिंगला उतरतो. तसेच वनडे क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. इतकंच काय तर विकेटकीपिंगही करतो. पण टी20 संघात त्याच्यासाठी जागा नाही हे निश्चित आहे. असं असताना केएल राहुलने […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्कार टाकला तर पाकिस्तानचं काय खरं नाही! आयसीसी करणार 3 कारवाई
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी बांगलादेशची नाटकं संपल्यानंतर पाकिस्तानने दुसरा अंक सुरू केला आहे. टी20 वर्ल्डकप खेळायचा की नाही? किंवा भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्काराची चर्चा पीसीबीकडून सुरू आहे. यासाठी पीसीबीने चेंडू पाकिस्तान सरकारच्या कोर्टात टाकला आहे. पण पाकिस्तानने या स्पर्धेतून किंवा सामन्यातून माघार घेतली तर आयसीसी कारवाईचा बडगा उगारेल. (Photo- ACC/Asian Cricket) पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने या स्पर्धेतून […]