आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी मोसमात विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा ही विजयी घोडदौड कायम […]
cricket
CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा
पंजाब किंग्स टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने होम टीम चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 5 विकेट्सने लोळवलं. चेन्नईने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून विजयी आव्हान गाठलं. पंजाबसाठी […]
IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप
पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) सलग दुसरा सामना जिंकला. पंजाबने या विजयासह धमाका केला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबने राजस्थान रॉयल्सला पछाडत ही कामगिरी केली.
IPL 2026, CSK vs PBKS: विरार फास्ट सुस्साट, पंजाब किंग्स विरुद्ध आयुष म्हात्रेचं चाबूक अर्धशतक
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्याच राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आणि खासकरून होम ग्राउंडवर होणाऱ्या पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. पण यावेळी नाणेफेकीने चेन्नई सुपर किंग्सला काही साथ दिली नाही. त्यामुळे वाटेला प्रथम फलंदाजी आली. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. […]
संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीची बांधणी सुमार झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये रंगली आहे. त्याचे परिणाम आता मैदानातही दिसू लागले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. 1 एप्रिलला लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौला 6 विकेट राखून मात […]
IPL 2026, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड काय? कोणाचं पारडं जड?
आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. त्यात काही संघांनी विजय मिळवला आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत गाडी विजयाच्या रूळावर आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. चेन्नई […]