टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत सलग चौथा सामना जिंकण्यात अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये भारतासमोर 216 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताने याआधी 209 धावांचाच यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी विक्रमी धावसंख्या गाठण्याचं आव्हान होतं. मात्र भारताला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने भारताला 8 बॉलआधीच गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचा डाव […]
cricket
IND vs NZ : अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, एकाच वेळी दोन नकोसे विक्रम
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याला खातंही खोलता आलं नाही. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अभिषेक शर्मा गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. (फोटो- PTI) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर अभिषेकने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न […]
IND vs NZ : भारतासमोर विशाखापट्टणममध्ये 216 धावांचं विक्रमी आव्हान, न्यूझीलंड सूर्यासेनेला रोखणार?
न्यूझीलंडने विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममधील चौथ्या टी 20I सामन्यात यजमान टीम इंडियासमोर 216 धावांचं विक्रमी असं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामी जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत पोहचता आलं. […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघ पोहोचणार! इरफान पठाणने वर्तवलं भाकीत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता एका आठवड्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून जेतेपदासाठी लढत सुरू होणार आहे. गतविजेता भारतीय संघ यावर्षी जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने […]
IND vs NZ : टीम इंडियात चौथ्या सामन्यासाठी मोठा बदल, कॅप्टन सूर्याने टॉसनंतर काय सांगितलं?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तसेच दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये […]
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी RAPP यादी जाहीर, 1307 खेळाडूंना मिळाली जागा; जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. त्यापैकी 359 खेळाडूंना आयपीएल लिलावात बोलीसाठी स्थान मिळालं. त्यापैकी फक्त 77 खेळाडूंना खरेदी केलं गेलं. म्हणजेच या स्पर्धेसाठी नाव नोंदवलेल्या 1313 खेळाडू वंचित राहिले. आता बीसीसीआयने या खेळाडूंसाठी पुन्हा एक व्यासपीठ मोकळं करून दिलं आहे. बांगलादेशी खेळाडू वगळून 1307 […]