रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्सवर सहज आणि मोठा विजय मिळवला. आरसीबीचा रजत पाटीदार याच्या नेतृत्वाताली हा सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला. विशेष म्हणजे आरसीबीने घरच्याच मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्येच दोन्ही सामने जिंकले. आरसीबीला या विजयासह दुहेरी फायदा झाला आहे. आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान […]
cricket
KKR vs RCB : सलग 2 सामन्यानंतर केकेआर एक्शन मोडमध्ये; पंजाब विरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल फिक्स!
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघातील हा सामना सोमवारी 6 एप्रिलला होणार आहे. सामना कोलाकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. केकेआरला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर याने पंजाब किंग्सला पहिल्या […]
World Cup 2027 स्पर्धेसाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर मोठी जबाबदारी
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. असं असताना या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डानेही या स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची नावं निश्चित केली असून त्यांची चाचपणी केली जात […]
IPL 2026: आयपीएल स्पर्धेत साई सुदर्शनचा महारेकॉर्ड, या यादीत मिळवलं पहिलं स्थान
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने जबरदस्त खेळी केली. दुखापतीमुळे शुबमन गिल या सामन्यात खेळला नाही. पण त्याची उणीव साई सुदर्शनने कुठेच भासू दिली नाही. त्याने धावांचा पाठलाग करताना वेगाने धावा केल्या. (PHOTO CREDIT- PTI) राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची […]
GT vs RR : तुषार देशपांडेची कडक बॉलिंग, राजस्थानचं शेवटच्या ओव्हरमध्ये ‘कल्याण’, गुजरात विरुद्ध 6 धावांनी विजय
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) रविवारी 4 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम गुजरात टायटन्सवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. राजस्थानने या 19 व्या मोसमातील नवव्या सामन्यात गुजरातसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातनेही या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातला विजयासाठी शेवटच्या […]
IPL 2026, MI vs DC : रोहित शर्माची मानाची ऑरेंज कॅप अवघ्या काही तासातच गेली, झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबई इंडियन्सपेक्षा वरचढ ठरला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच मुंबई इंडियन्सला 162 धावांवर रोखलं. विजयासाठी असलेलं 163 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयात मोलाचा हातभार लागला तो समीर रिझवीचा.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सवर […]