
अक्षरा सिंह आता फक्त भोजपुरी सिनेमाचा हिस्सा नाही, ती हिंदी प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चेत असते. अभिनयासह ती गाणी सुद्धा गाते. अक्षरा सिंह भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिला एका चित्रपटासाठी 12 ते 18 लाख रुपये मिळतात. तिची नेटवर्थ 50 ते 60 कोटी आहे.
आम्रपाली दुबे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. आम्रपाली दुबेने करियरमध्ये खूप नाव कमावलय. चित्रपटांशिवाय ती सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. रिपोर्ट्सनुसार ती एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख रुपये चार्ज करते. रिपोर्ट्सनुसार तिची नेटवर्थ 25 ते 30 कोटी रुपये आहे.
मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप एक्ट्रेस आहे. मोनालिसा सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोनालिसा एका फिल्मसाठी 15 लाख ते 20 लाख रुपये घेते. तिची नेट वर्थ 20 ते 40 कोटी रुपयादरम्यान आहे.
काजल राघवानीचा भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सोशल मीडियावर सुद्धा तिचे भरपूर चाहते आहेत. . रिपोर्ट्सनुसार काजल राघवानी एका फिल्मसाठी 15 ते 20 लाख रुपये घेते. तिची नेटवर्थ 14 ते 16 कोटी रुपये आहे.
राणी चटर्जी भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर सुद्धा आहे. राणी एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख रुपये घेते. रिपोर्ट्सनुसार तिची नेटवर्थ 35 ते 38 कोटी रुपयादरम्यान आहे.




Leave a Reply