• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DC vs PBKS : केएल-नितीशचा कहर, दिल्लीचे घरच्या मैदानात इतके सारे विक्रम

April 25, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध पहिले बॅटिंग करताना धमाका केला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. दिल्लीने यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : Bcci)

Delhi Capitals Fans

दिल्ली कॅपिट्ल्सची आयपीएल स्पर्धेतील 264 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. दिल्लीने घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit : Bcci)

KL Rahul Hundred DC vs PBKS

दिल्लीला 264 धावांपर्यंत पोहचवण्यात केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी प्रमुख योगदान दिलं. केएल आणि नितीश या दोघांनी दिल्लीसाठी 220 धावांची भागीदारी केली. (Photo Credit : Bcci)

KL Rahul and Nitish Rana

केएल आणि नितीशची दिल्ली कॅपिट्ल्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. तसेच केएल आणि नितीशची आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. (Photo Credit : Bcci)

KL Rahul Hundred

केएल राहुल दिल्लीसाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने 47 धावांची खेळी केली. तसेच केएल आयपीएल स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने नाबाद 152 धावा केल्या. केएलने यासह अभिषेक शर्मा याचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
  • IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in