Munger : सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. पण या दिवसांमध्ये अशा काही घटना समोर आल्या आहेत, ज्या ऐकून तुमच्या देखील पाया खालची जमीन सरकेल. जर तुम्ही देखील व्हॅलेंटाईन डे बायको किंवा मैत्रिणींला गिफ्ट देत असाल तर ही बातमी नक्की वाचा. बिहारमध्ये ‘रोज डे’ निमित्त पतीला गुलाब देत प्रेम व्यक्त करणाऱ्या एका […]
आवळा रस की लिंबू पाणी… कोणत्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक? आरोग्यास होतील असे फायदे
आपल्या शरीराचे बाह्य विषाणू आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे आणि व्हिटॅमिन सी यामध्ये मदत करते. व्हिटॅमिन सी हे एक आवश्यक पाण्यात विरघळणारे सूक्ष्म पोषक तत्व आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आवळा आणि लिंबू दोन्ही व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात. त्यामुळे अनेक लोकांमध्ये असा गोंधळ असतो की आवळा की लिंबू, रोगप्रतिकारक […]
T20 World Cup : अफगाणिस्तान संघावर संकटावर संकट, पराभवानंतर कुणाला आला हार्ट अटॅक? क्रिकेट विश्व जबर हादरलं
एखाद्या मागे शुक्लकाष्ठ लागलं तर त्याची साडेसाती काही केल्या जात नाही. अफगाणिस्तान संघाच्या बाबतही काहीसं असंच होताना दिसत आहे. आयसीसी मेन्सट टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. अफगाणिस्तानला न्यूझीलंडकडून 5 गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर साऊथ आफ्रिकेने तर अफगाणिस्तानचा कचराच केला. डबल सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत केलं. एकामागून एक […]
Ind Vs Pak : भारताविरुद्धच्या मॅचआधीच पाकिस्तान दहशतीत ! हा स्टार खेळाडू ठरणार धोकादायक
आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत उद्या, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहेत. भारत वि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात ही मॅच होणार असून सामन्यापूर्वीच वातावरण चांगलंच तापलं आहे. या मॅचमध्ये भारत पाकिस्तानला लोळवतो की पाक विजयी कामगिरी करून दाखवतो याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सध्या ज्या भारतीय खेळाडूची […]
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तान विरुद्ध कोण तोडणार विराट कोहलीचा रेकॉर्ड? किती SIX मारावे लागतील?
T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये युवा फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा खास रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध एका बाबतीत सर्वात पुढे निघून जाऊ शकतात. (PHOTO CREDIT- PTI) पाकिस्तान विरुद्ध T20I मध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू विराट कोहली आहे. विराट […]
Gautami Patil: अजित पवार यांनी गौतमी पाटीलला दिलेली ‘ती’ तंबी, दादांच्या निधनानंतर मोठा खुलासा
Gautami Patil: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशाच टीव्ही9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनाबद्दल खंत व्यक्त करत मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, 2023 मध्ये अजित पवार यांनी गौतमी […]