केळी हे केवळ चविष्ट फळ नसून ते नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जा केंद्र आहे. केळीमध्ये असलेले ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज शरीराला झटपट ताकद देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. मात्र, या फायदेशीर फळाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या ३० ते ६० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते. यातील पोटॅशियम व्यायामादरम्यान होणाऱ्या […]
Video: नको तेच घडलं! बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाला या दोन व्यक्तींचा रोमान्स, व्हिडीओ Viral
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सुरु आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या सिझनमध्ये सतत वाद, भांडणे आणि ड्रामा यामुळे चर्चेत राहिलेल्या घरात आता प्रेमाचे सुंदर क्षण दिसू लागले आहेत. यापूर्वी रुचिता आणि विशाल यांच्या […]
याला म्हणतात श्रीमंती… झटक्यात 1000 कोटीचं घेतलं घर; कोण आहेत मनुजेंद्र शाह?
King Palace Sold : दिल्लीतील लुटियन्स परिसरात असलेली एक ऐतिहासिक आणि आलिशान हवेली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भगवान दास रोडवरील प्लॉट क्रमांक 5 येथे तब्बल 3.2 एकरांवर पसरलेली ही प्रॉपर्टी सुमारे 1000 कोटी रुपयांना विक्रीसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हवेली ‘टिहरी हाउस’ या नावाने ओळखली जाते. ही मालमत्ता मनुजेंद्र शाह यांची […]
पुरेशी झोप नाही झाल्यामुळे कोणत्या आजाराचा धोका?
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, मोबाईलचे व्यसन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत उठणे आणि सकाळी लवकर उठणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. जेव्हा शरीराला दररोज पुरेशी विश्रांती मिळत नाही, तेव्हा त्याची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. सकाळी उठताच थकवा जाणवणे, दिवसभर सुस्ती येणे, चिडचिडेपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण ही सामान्य […]
ICC Men’s T20 World Cup | टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
१३ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवत मोठा उलटफेर केला. यामुळे झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी याआधी ओमानच्या संघाला पराभूत केले होते. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय ठरला आहे. मागील वेळ 2007 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. तब्बल 19 वर्षांनंतर […]
IND vs PAK : पाकविरुद्ध हाय व्होल्टेज सामना, पण टीम इंडिया संकटात, टेन्शन वाढलं.. काय झालं ?
IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणा आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. राजकीय वाद आणि बॉयकॉ करण्याची धमकी यामुळे ही मॅच पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र अखेर 15 तारखेला हा सामना खेळवला जाणार आहे. असं […]