PM Kisan Yojana 22nd installment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेतंर्गत वर्षभरात तीन हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येतात. चार महिन्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत या योजनेत 21 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 वा हप्त्याची प्रतिक्षा आहे. मागील हप्ता 19 नोव्हेंबर […]
घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ कसा करायचा ? हे’ खास घरगुती उपाय वाचा
स्किन केअरसाठी बाजारात असंख्य सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत. स्वस्त आणि महाग दोन्हीही तुम्हाला मिळतील. पण हा प्रश्न नेहमीच मनात राहतो: त्यातील केमिकल त्वचेला नुकसान पोहोचवतील का? जरी ते प्रोडक्ट त्वचेवर त्वरित परिणाम देत असली तरी, ती कधीकधी त्वचेसाठी धोकादायक देखील असू शकतात. अशा वेळेस घरगुती उपाय करून पाहणे योग्य ठरतं. भारतात आयुर्वेदिक किंवा घरगुती उपायांची लोकप्रियता […]
राज्यात महाशिवरात्रीचा जल्लोष, ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, तुमच्या शहरातील मंदिरात काय स्थिती?
‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत आज महाशिवरात्री निमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्वच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले […]
AUS vs IND : टीम इंडिया टी 20I सीरिजसाठी सज्ज, रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार, सामना किती वाजता?
वर्ल्ड चॅम्पियन्स वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Women Team Tour Of Australia 2026) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात रविवार 15 फेब्रुवारीपासून […]
दमदार ANC आणि जेमिनी सपोर्टसह सोनीचे नवीन इयरबड्स लाँच, ‘ही’ आहे किंमत
सोनीने त्यांचे नवीन प्रीमियम TWS इअरबड्स, सोनी WF-1000XM6, जागतिक बाजारात लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे नवीन मॉडेल मागील वर्जनपेक्षा अंदाजे 25 टक्के चांगले अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन देते. यात ड्युअल प्रोसेसर, चार मायक्रोफोन आणि ॲडव्हान्स एआय कॉल तंत्रज्ञान आहे. इअरबड्समध्ये जेमिनी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील समाविष्ट आहे. हे डिव्हाइस हाय-एंड वायरलेस ऑडिओ सेगमेंटला […]
आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. तीने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं. प्रियांका चोप्रा ही तिचा पती निक जोनासपेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यावेळी या लग्नाची जोरदार चर्चा झाली, दोघांच्या वयावरूनही त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगकडे दोघांनीही दुर्लक्ष केलं. प्रियांका आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता आठ […]