कोणते वाद कधी आणि कोणत्या थराला पोहोतील काहीही सांगता येत नाही. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपलं नियंत्रण गमावते आणि त्या काही मिनीटांच्या रागातून मोठी घटना घडते. जी अत्यंत भयानक असते. आता देखील असंच काही घडलं आहे. महिलेसोबतचा शुटिंगचा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही घटना नाशिक याठिकाणी घडली आहे. […]
RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक
विशाखापट्टणम जवळ असलेल्या गुडिलोवा ‘विज्ञान विहार’ विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक’होणार आहे. 19 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बैठकींचं सत्र चालणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी अखिल भारतीय समन्वय बैठक […]
Prajakta Mali: 6.42 कोटींचं घर, 5.78 कोटींचं कर्ज; प्राजक्ता माळीच्या महागड्या डीलमागचे आकडे
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका महागड्या प्रॉपर्टी डीलमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने मुंबईतील गोरेगाव परिसरातील Oberoi Exquisite या आलिशान प्रोजेक्टमध्ये तब्बल 6.42 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या व्यवहारातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या घरासाठी तिने घेतलेलं मोठं होम लोन. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने घेतलेला हा फ्लॅट टॉवर सीच्या […]
मोठी बातमी! हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू , अनेकजण गंभीर जखमी
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर येत आहे. कोलकातामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकातामधल्या मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरात असलेल्या एका हॉटेलला मध्यरात्री दोन वाजता भीषण आग लागली. या घटनेत धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलला आग लागली आहे, त्या हॉटेलपासून […]
लाज वाटली नाही का? ‘मर्डर’मध्ये इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन, मल्लिका शेरावत हिचं स्पष्टीकरण
'मर्डर' सिनेमातील इमरान आणि मल्लिका यांचे इंटिमेट सीन तुफान गाजले होते. दरम्यान एका मुलाखतीत, मल्लिकाने इमरान याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त मल्लिका आणि इमरान यांच्या बोल्ड सीनची चर्चा रंगलेली. मल्लिका म्हणालेली, 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. […]
धक्कादायक, मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, फक्त Likes साठी खर्च करणार 25 लाख रुपये
मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एका निर्णयाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे या सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्यासाठी तब्बल 25 लाख खर्च करणार आहेत. मुंबई महापालिका आता महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च करणार आहे. महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडला जाणार आहे. महापालिकेच्या या […]