• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

करो या मरो..! हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट, पण…

August 17, 2026 by admin Leave a Comment

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी असून प्रत्येकी चार संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ ड गटात असून या गटात पाकिस्तान, इंग्लंड आणि वेल्स हे संघ आहे. साखळी फेरीत प्रत्येक गटातून दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार आहेत. ड गटातून इंग्लंडचं पुढच्या फेरीत […]

Filed Under: cricket

थेट प्रताप सरनाईकांना चॅलेंज, नाही बोलणार मराठी…कोण आहे हा

August 17, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे अमराठी भाषिक रिक्षा चालकांना ग्राहकांशी मराठीत बोलण्यासाठी राज्य सरकारने सोप्या मराठी भाषेतील संवादाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत.तसेच या अमराठी रिक्षा चालकांची मराठी शिकण्याची मुदत उद्या संपत असून कारवाई सुरु करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर दुसरीकडे नवीमुंबईतील एका उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्याने आता थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच थेट आव्हान दिले […]

Filed Under: Latest News

मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी

August 17, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तीन दिवसांनंतर गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे अंतरवली सराटीत जाणार आहेत. डिस्चार्जनंतर अंतरवली सराटीत पोहोचून ते आगामी उपोषणाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. Source link

Filed Under: india

नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर

August 17, 2026 by admin Leave a Comment

नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला नाशिक रोड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनावणीला नियमित हजर राहणे आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, अशा अटींवर न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेलवर करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. आता न्यायालयाने अटींसह […]

Filed Under: Latest News

‘आता अतिरेक झाला’ FDA ला कोर्टाचा मोठा दणका, थेट 5 लाखांचा दंड; प्रकरण काय?

August 17, 2026 by admin Leave a Comment

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे हे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या याबद्दल त्यांचे कौतुक झाले पण आता पहिल्यांदाच त्यांना दणका बसला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आहेत. […]

Filed Under: india

महायुतीत मिठाचा खडा? परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजप नेते गैरहजर, ठाण्यात नेमकं काय घडलं?

August 17, 2026 by admin Leave a Comment

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांची नावे असतानाही त्यापैकी एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित राहिला नसल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 661
  • Page 662
  • Page 663
  • Page 664
  • Page 665
  • Interim pages omitted …
  • Page 2390
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Feng Shui : या पाच मूर्ती घरात हव्याच, आयुष्यात कधी धन कमी पडणार नाही, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?
  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in