धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर रोडवर घेतलेली १९ एकर जमीन वादात सापडली आहे.हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच […]
Priya Berde: स्वामी, आम्हाला वाचवलंत..; बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, प्रिया बेर्डे यांच्या काळजाचा ठोका चुकला
अभिनेत्री प्रिया बेर्डे सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी काहीशी वेगळी आणि चिंता वाढवणारी आहे. मुंबईला परतत असताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या अनुभवाचे फोटो त्यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. प्रिया बेर्डे यांनी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये बसच्या आतून घेतलेला एक […]
धावत्या ट्रेनमध्ये 3 किलो सोन्याची जबरी चोरी, काहीच क्ल्यू नाही, अचानक एक वस्तू मिळाली अन्… काय घडलं नेमकं?
तामिळनाडूमध्ये धावत्या ट्रेनमधून थोडथोडकं नव्हे तर तब्बल 3 किलो सोनं चोरीला गेल्याची केस समोर आली आणि पोलिसही हैराण झाले. त्यांच्यासमोर मोठं आव्हानंच उभं राहिलं. मात्र चोराने केलेली एक छोटीशी चूक त्याला नडली आणि क्षणात त्याचा खेळ खल्लास झाला. ती चूक म्हणजे फेकून दिलेल्या बॅगेत असलेलं स्मार्टवॉच ! वाचून तुम्हीही चक्रावलात ना, पण हे खरं आहे. […]
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक… मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, शहरात मलेरियाचे एकूण 3,177 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच काळात, डेंग्यूचे 1,069 रुग्ण आणि लेप्टोस्पायरोसिसचे 189 रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी मुंबईतील सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठे आव्हान निर्माण करत आहे. या आकडेवारीची […]
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल… नेमकं काय घडणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज आपला युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी यावेळी 2018 च्या घटनेचा उल्लेख केला, तसेच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचे म्हटले आहे. ‘आमदार म्हणजे पक्ष नाही’ हा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केला. कपिल सिब्बल […]
नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत माधुरी दीक्षितने रात्री शूट केला होता हा सीन, ठरला सुपरहिट
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायकी आणि नकारात्मक भूमिकांमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या. ‘बँडिट क्वीन’, ‘सरफरोश’, ‘कुछ कुछ होता है’, ‘सिंघम रिटर्न्स’ आणि ‘प्रेम ग्रंथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. मात्र, ‘प्रेम ग्रंथ’मधील त्यांच्या नकारात्मक भूमिकेने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. […]