• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!

August 18, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताला 178 धावांची मजबूत आघाडी मिळाली होती. त्यापुढे खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि एकूण 371 धावा बोर्डवर लावल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं किचकट आव्हान दिलं आहे. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानाची मागची आकडेवारी पाहून तसंच म्हणावं लागेल. कारण […]

Filed Under: cricket

शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल… नेमकं काय घडणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज आपला युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी यावेळी 2018 च्या घटनेचा उल्लेख केला, तसेच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचे म्हटले आहे. ‘आमदार म्हणजे पक्ष नाही’ हा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केला. कपिल सिब्बल […]

Filed Under: Latest News

Shatrughna Sinha : तिला काय सुनवायचं हे लिहून दिलं जातं, लेकीला ट्रोल करणाऱ्यांचा शत्रुघ्न सिन्हांनी घेतला समाचार

August 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिच्या एका भूमिकेमुळे नुकतीच चर्चेत आली होती. दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला तिने उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. एवढंच नव्हे तर या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासोबत झालेल्या कारवाईवरही तिने नाराजी व्यक्त केली. तिच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर सोनाक्षीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं […]

Filed Under: entertainment

‘ओ नेते…’ तिकडून आवाज आला, अरविंद सावंतांनी मागे वळून पाहताच…कोर्टाच्या आवारात दिलजमाई!

August 18, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना, ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांना एकनाथ शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ‘ओ नेते’ अशी हाक मारली आणि मग अरविंद सावंत यांनी देखील त्यांच्या हस्तांदोलन केल्याचा प्रकार आज दिल्लीत घडला त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मागे शिवसेनेचे नेते […]

Filed Under: india

ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता – कपिल सिब्बल

August 18, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीबाबतच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटातील आमदार 2018 च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले, मात्र आता तेच घटनेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे सिब्बल यांनी नमूद केले. 2018 च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले होते, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. \ सिब्बल यांनी अध्यक्षांच्या अधिकारांवर गंभीर […]

Filed Under: india

जिओची बंपर ऑफर, 219 ची रिचार्ज करा आणि तब्बल मिळवा..

August 18, 2026 by admin Leave a Comment

स्नेहल मेंगळ : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यूजर्सला एकापेक्षा एक शानदार प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. कंपनीकडे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये संपूर्ण 1 महिन्याची वैधता मिळते. त्यापैकी एक म्हणजे जिओचा नवीन 219 रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा कमी बजेटमध्ये 30 दिवसांची वैधता देणारा प्लॅन पर्याय म्हणून अनेक ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 315
  • Page 316
  • Page 317
  • Page 318
  • Page 319
  • Interim pages omitted …
  • Page 2060
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट
  • मूल जन्माला घालण्यास अभिनेत्रीचा नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट, अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड आता असं जगतेय आयुष्य
  • खवळलेल्या नदीत म्हशीने वाचवले तरुणाचे प्राण… त्या Video मधून थरार समोर… नेपाळमध्ये बचाव कार्याला वेग
  • China Landslide: नेपाळनंतर चीनमध्ये आली आपत्ती! लँडस्लाइडमध्ये १६ जणांचा मृत्यू, ५४६ जण बेपत्ता
  • 2 सेकंदाचाही विलंब झाला असता तर… चिमुकल्या लेकींचा हात धरून आईची धडपड, नेपाळमध्ये तो व्हिडीओ पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in