Upcoming electric cars India: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आगामी वर्ष इलेक्ट्रिक कार्सच्या क्रांतीचे असणार आहे. टाटा सफारी ईव्ही, मारुती सुझुकी वायएमसी आणि महिंद्रा बीई 07 यांसारख्या बहुप्रतिक्षित गाड्यांसह एकूण 6 मोठे मॉडेल्स पुढील एका वर्षात लॉन्च होणार आहेत, ज्यामुळे देशातील ईव्ही बाजारातील व्यावसायिक स्पर्धा कमालीची वाढणार आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि अपग्रेड इलेक्ट्रिक वाहनांची (EV) […]
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय बैठकीमध्ये 10 हजार 502 कोटींची मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. मेट्रो-13 ला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार संपूर्ण प्रकल्प हा ग्रीनफिल्ड असेल. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेत. Source link
इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्य पूर्वेत खळबळ, नागरिकांना अलर्ट जारी…
पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान तणाव वाढला आहे. आता इराणची नजर पुन्हा संयुक्त अरब अमिरात (UAE)कडे वळली आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत सांगितले की एअर डिफेन्स सिस्टीमने देशाच्या येणाऱ्या क्षेपणास्राच्या धोक्यांना डिटेक्ट केले आहे.या दरम्याने दुबईतील नागरिकांना त्यांच्या फोनवर इमर्जन्सी मिसाईल अलर्ट जारी केला आहे. आणि त्यांना सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास […]
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
फडणवीस दिल्लीमध्ये जाणार राऊतांना हे दिवसा स्वप्न कुठून पडलं असं शेलारांनी विचारले. महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असं शेलारांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना दिवसा स्वप्न कुठून पडलं? ते संजय नावाने असतील पण कर्तुत्वाने महाभारतातल्या संजयचा तसुभरही गुण त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे दिवा स्वप्न हे त्यांनी करू नये. निर्णय केंद्र सरकार घ्यायला मोदीजी सक्षम आहेत […]
मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता?
Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, यामध्ये महाराष्ट्राला विशेष प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुका पाहता, भाजप हायकमांड महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा आणि पक्षाची पकड मजबूत करण्याचा हा प्रयत्न असेल. मिशन 2029 मध्ये […]
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
बस मालेगावकडे जात असताना रस्त्यातच बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. समध्ये रात्र काढावी लागेल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलं बसमध्येच अडकून आहेत. वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी बस अर्ध्या रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे […]