तामिळनाडू येथे आयोजित उत्साहात जाफराबादी म्हशीची जोरदार चर्चा रंगली. फक्त तामिळनाडूच नाही तर या म्हशीची देशभरात चर्चा सुरू आहे. दिसायला अत्यंत धिप्पाड अशी हा म्हैस आहे. अनेक लोक ही म्हशीला बघण्यासाठी उत्साहात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या म्हशीला तब्बल 5 लाखाला विकण्यात आले. जाफराबादी म्हशीची धिप्पाड शरीर रचना आणि खास दिसते. प्रत्येकजण तिच्याकडे थांबून […]
घरात देवांचे फोटो लावताय? ‘या’ जागी लावणं शुभ, पण ‘इथे’ ठेवण्याची चूक करू नका!
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तशास्त्रानूसार तुमच्या घरातील देव्हारा हा घरातील ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तुमच्या घरात असलेल्या देव्हाऱ्यातून नेहम सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, या ऊर्जेचा परिणाम घरातील व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. त्यातच घरातील देव्हाऱ्यात देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. आपल्यापैकी […]
IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने भारताने श्रीलंकेत अपेक्षित कामगिरी केली आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 150 धावांनी नमवलं. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताला पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली होती. त्यात दुसऱ्या डावात 193 धावांची भर घातली आणि 371 धावांचं […]
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आज ठेवण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कामासाठी निविदा मागवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावामुळे महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर रितू तावडे यांचे सोशल मीडिया सध्या कार्यरत […]
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, ‘लफडं तर…’
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. ग्रूपमधील मुलींसाठी गौतमीने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत. पण अशी देखील चर्चा रंगलेली असते की, गौतमीच्या ग्रूपमध्ये मुली फार काळ टिकत नाहीत… यावर गौतमीने मोठा खुलासा केला […]
अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, मुख्यमंत्री विजय अखेर बॅकफूटवर, तो आदेश मागे; काय आहे प्रकरण?
तामिळनाडूत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात सहभागी होण्याबाबतचा विजय सरकारने आपला निर्णय बदलला आहे. सरकारने 14 ऑगस्ट रोजी घेतलेला आदेश मागे घेतला आहे. या आदेशात कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी आणि डाव्या पक्षांच्या निदर्शनात भाग घेण्यापासून विद्यार्थ्यांना बंदी घातली होती. त्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर विजय सरकार बॅकफूटवर आली आहे. विजय सरकारने हा आदेश मागे घेतला […]