तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांनी राज्यातील आमदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सर्व 234 आमदारांना सरकारी वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये कार, इंधन भत्ता आणि सेक्रेटरीचा समावेश आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आमदारांना वारंवार प्रवास करावा लागतो, त्यामुळे या सुविधा देण्यात […]
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या तरुणाने आता थेट..
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी सीजेपीकडून जंतर -मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं, दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी थेट संसदेवर […]
E20 मुळे नुकसानीच्या तक्रारी, सरकार हे नवं पेट्रोल आणण्याच्या तयारीत
देशभरात E20 पेट्रोलची जोरदार चर्चा आहे. त्यावरून विविध आरोप सातत्याने केली जात आहेत. काही लोक E20 पेट्रोलचा विरोध करत आहेत. काहींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. नितीन गडकरी E20 पेट्रोलसाठी आग्रही आहेत. ग्राहकांची अशी तक्रार आहे की, या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनच्या भागांचे नुकसान होते. मात्र, सरकारकडून हा दावा खोडून काढला जात आहे. […]
पीरियड्स आले तरी मला अपराधी वाटायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा नात्यातील धक्कादायक अनुभव
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वन तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या एका रिलेशनशिपबद्दलचा अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील अनुभव सांगितला. त्या व्यक्तीसोबच रिलेशनशिपमध्ये असताना मला मासिक पाळीबद्दलही अस्वस्थ आणि लाजिरवाणं वाटायला लागलं होतं, असा खुलासा अनुपमाने केला. ध्यान वर्माच्या युट्यूब चॅनलवर बोलताना अनुपमाने सांगितलं की, एक्स बॉयफ्रेंडने तिला तिच्या आयुष्यातील […]
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत, चेहरा पाहण्यासारखा
IND vs SL Test: गॉलमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत असला तरी, मैदानावर घडलेल्या एका घटनेने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे नाराज पाहायला मिळाले. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या नो-बॉलमुळे क्रीजवर स्थिरावलेल्या श्रीलंकन फलंदाज धनंजय डी सिल्वाला मोठा दिलासा मिळाला. चेंडू जडेजाच्या गोलंदाजीला बॅटची कड लागून स्लिपमध्ये झेलबाद झाला, […]
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
मुंबईत मेडिसिटी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने अमेरिकेच्या जगप्रसिद्ध क्लीव्हलँड क्लिनिकसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कराराने महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि राजदूत गोर यांच्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक […]