• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

August 19, 2026 by admin Leave a Comment

ठाण्यात  जागेसंदर्भात देण्यात आलेल्या टीडीआर (Transferable Development Rights) प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी याला मोठा घोटाळा संबोधत यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा टीडीआर देण्यात आला असला तरी, या जागेचा ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात उद्यानाचा भाग म्हणून […]

Filed Under: Latest News

Awarapan 2: ‘आवारापन 2’मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

August 19, 2026 by admin Leave a Comment

तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात इमरानसोबतच दिशा पटानी आणि शबाना आझमी यांसारखे कलाकार दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. याच चित्रपटातून अभिनेते परेश रावल यांच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण […]

Filed Under: entertainment

लग्नाच्या 20 वर्षांनंतर उघड झाले पतीचे काळे गुपित, डझनभर मुलांचा निघाला बाप..

August 19, 2026 by admin Leave a Comment

एस. कुलकर्णी : लग्नाला दोन दशके पूर्ण झाल्यावर एका ब्रिटिश महिलेसमोर तिच्या पतीचा असा चेहरा आला, ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गरोदर महिलांविषयी असलेल्या एका अजब आकर्षणापोटी या व्यक्तीने स्वतःची खरी ओळख लपवून शेकडो वेळा स्पर्म डोनेशन केले. आज तो अनेक अनोळखी मुलांचा जैविक पिता असून या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. संसाराची 20 […]

Filed Under: india

तब्बल 5 दिवस घरात सडत होता प्रसिद्ध संगीतकाराचा मृतदेह, मुलाने फिरवली पाठ, म्हणाला, ‘आमचा काहीच संबंध नाही’

August 19, 2026 by admin Leave a Comment

Musician Ravi dey passes away : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रवी डे यांचं अत्यंत दु्र्दैवी निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी रवी डे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे यांचा मृतदेह जवळपास 5 दिवस घरात कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता. पण याबद्दल कोणाला काही […]

Filed Under: india

IND vs SL: आरशात जाऊन तोंड बघ… Live मॅच सुरु असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन माजी खेळाडू एकमेकांशी भिडले

August 19, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test Series: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, मैदानाबाहेरील कॉमेंट्री बॉक्समध्ये एक विचित्र प्रसंग घडला. सामन्याच्या विश्लेषणादरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात थेट प्रक्षेपण सुरू असतानाच जोरदार शाब्दिक चकमक झाली. हे दोन्ही माजी खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी अधिकृत समालोचक म्हणून समालोचन आणि स्टुडिओ […]

Filed Under: cricket

E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर…

August 19, 2026 by admin Leave a Comment

E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट होत असल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच वाहनधारकांना E20 सोबत E10 पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकार आणि देशातील ऑईल कंपन्यांमध्ये सध्या गांभीर्यपूर्वक चर्चा सुरू आहे. E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के असते, तर E10 पेट्रोलमध्ये हे प्रमाण 10 […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 287
  • Page 288
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Interim pages omitted …
  • Page 2055
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in