• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

BAN vs AUS T20i : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी बांगलादेश टीम जाहीर, कॅप्टन कोण?

June 11, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका नियोजित आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या टी 20i मालिकेसाठी गुरुवारी 11 जून रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती […]

Filed Under: cricket

370 रुपयांची बिर्याणी वादादरम्यान व्हायरल झाला नवीन व्हिडिओ, वैभव सूर्यवंशीविषयी प्रणीत मोरे म्हणाला काय?

June 11, 2026 by admin Leave a Comment

Comedian Praneet More on Vaibhav Suryavanshi: स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे हा 370 रुपयांची बिर्याणीवरून ट्रोल झाला आहे. त्याची क्लिप व्हायरल होताच त्यावर मोठा वाद उफाळला आहे. त्यातच आता त्याची अजून एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याविषयी बरंच काही बोलून गेला. विशेष म्हणजे प्रणीत मोरे याच्या कार्यक्रमात सूर्यवंशी सुद्धा उपस्थित […]

Filed Under: Latest News

Akshay Kumar : आधीच्या आणि आताच्या रवीना टंडनमध्ये तुला काय फरक दिसतो? या प्रश्नावर अक्षय कुमारने लगेच उत्तर दिलं की..

June 11, 2026 by admin Leave a Comment

त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही […]

Filed Under: entertainment

इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगात हाहाकार

June 11, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही देशांकडून हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. बुधवारी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर भीषण ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेच्या जॉर्डन स्थित सैन्य तळावर देखील इराणकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

Filed Under: india

आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व

June 11, 2026 by admin Leave a Comment

जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा केवळ एक व्यायाम नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आजच्या वेगवान जीवनात आणि वाढत्या तणावामध्ये योगा करण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण योगा केल्याने आपल्यातील केवळ तणाव कमी होत नाही, तर शरीर तंदुरुस्त आणि मन […]

Filed Under: lifestyle

प्रणित मोरेच्या शोमधील ती डॉक्टर तरूणी मार्डची सदस्य नाही, केईएमकडून निवेदन जारी

June 11, 2026 by admin Leave a Comment

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेसह त्याच्या शोमधील प्रेक्षक हिमांशू जांगरा व डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये एका महिला डॉक्टरने एका पेशंटच्या मृत्यूनंतर त्याचा डेड बॉडीबाबत वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील व महिलांबाबत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत BNS व IT अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Page 286
  • Page 287
  • Page 288
  • Page 289
  • Interim pages omitted …
  • Page 593
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ही’ 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ते ही नैसर्गिकरित्या, जाणून घ्या त्याचे फायदे
  • केतन अग्रवालला धक्का दिल्यानंतर सियाच्या तोंडातून निघाले ते शब्द, पहिल्या 5 मिनिटांमध्ये लोहगडावर नेमकं काय घडलं?
  • IRE vs IND : जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
  • जीवंतपणीच्या यातना मरणानंतरही संपल्या नाहीत, साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक
  • ओला इलेक्ट्रिकने रचला इतिहास, स्वदेशी ‘46100 LFP’ बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in