शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे […]
6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…
राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. […]
IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
जुनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यावेळी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाला मोठा ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं, जुन महिना संपत आला तरी देखील महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सून पुन्हा […]
27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर
जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र या सर्वांमध्ये एक 27 वर्षे जुना चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होतोय. कौटुंबिक कथानकाचा हा चित्रपट सध्या जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. हा चित्रपट 1999 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. […]
विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद
भारतीय रेल्वेने वीना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता दंडात एक मोठा बदल लागू केला आहे. नवीन तरतुदींनुसार, वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांना आता मूळ भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. हा बदल अधिनियम, 2026 अंतर्गत करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या निर्णयामुळे नियमांचे पालन वाढेल आणि वीना तिकिट प्रवास करण्याऱ्यांना लोकांची संख्या कमी होईल. […]
PF नॉमिनेशन केले नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा आणि कोणाला मिळतो? पाहा सविस्तर कायदेशीर प्रक्रिया
PF खात्यात नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे, तरीही अनेक खाती याशिवाय पडून आहेत. खातेधारकाच्या मृत्यूनंतर वारसदार नसल्यास क्लेम मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते. EPFO च्या नवीन तरतुदींनुसार, कुटुंबातील सदस्य सक्षम न्यायालयाकडून मिळालेले वारस हक्क प्रमाणपत्र दाखवून जमा रक्कम आणि पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कसा क्लेम करू शकतात, याचे सविस्तर नियम खालीलप्रमाणे आहेत. PF ही केवळ पगारदार लोकांसाठी बचत […]