• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?

August 24, 2026 by admin Leave a Comment

एक काळ असा होता जेव्हा गोविंदा त्याच्या सिनेमांमुळे आणि भन्नाट डान्समुळे चर्चेत असायचा. पण आता अभिनेता सिनेमांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता पत्नी सुनीता आहुजा हिच्यासोबत बिनसलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, सुनीताने अभिनेत्यावर गंभीर आरोप करत गोविंदा याच्यासारखा नवरा नकोच… असं म्हणालेली. तिने घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केलेला, […]

Filed Under: entertainment

VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल

August 24, 2026 by admin Leave a Comment

VIDEO : रत्स्यावर कोणता भिकारी दिसल्यानंतर अनेकांना दया येते आणि आपण त्यांना काही पैसे देतो. अनेक भिकारी असे देखील आहेत, जे भीक मागतात पण त्यांच्याकडे अनेक बक्कळ पैसा असतो. आता देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका भिकारी महिलेच्या 10 बाय 10 च्या घरातून नोटांनी भरलेल्या 30 बॅगा आढळल्या आहेत. ही घटना कर्नाटक येथे […]

Filed Under: india

Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

August 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता आणखी एक नवा ट्विस्ट मिळाला आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे सुनीताने जरी घटस्फोट मागे घेतला असला तरी या दाम्पत्याच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण झाला आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या सेलिब्रिटी कपलने […]

Filed Under: Latest News

DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त

August 24, 2026 by admin Leave a Comment

देशातील दिग्गज उद्योगपती आणि गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील Avenue Supermarts ने ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. DMart ची ऑनलाइन ग्रोसरी सेवा DMart Ready चालवणाऱ्या Avenue E-Commerce मध्ये तब्बल 500 कोटी रुपयांपर्यंतची अतिरिक्त गुंतवणूक करण्यास कंपनीने मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली. या नव्या […]

Filed Under: india

मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?

August 24, 2026 by admin Leave a Comment

पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खाऊन झोपत होतो. कोरोनानंतर शिस्तबद्धता आलीय. आता दररोज योगा करतो, असं सांगतानाच मी आता जास्त काम करु शकत नाही, नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरात काटोल येथील ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक – पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष

August 24, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या येतात, त्या समस्या दूर करण्याचे काही अध्यात्मिक उपाय देखील सांगण्यात आले आहेत. अनेकांसोबत असं घडतं की, ते प्रचंड कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात. परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैसा […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in