• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

August 24, 2026 by admin Leave a Comment

भारत-श्रीलंकेत कोलंबो येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ऋषभ पंतने शुबमन गिलच्या नावावर असलेला भारतीय रेकॉर्ड मोडला आहे. भारतीयांच्या यादीत पंत पुढे निघून गेला आहे. (Photo: PTI) पंतने गिलला कुठल्या बाबतीत मागे टाकलय?.याचं उत्तर WTC Cycle मध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजाशी संबंधित आहे. ऋषभ पंत WTC मध्ये […]

Filed Under: Latest News

Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?

August 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी आनंदवार्ता धडकली. शेतकऱ्यांच्या खात्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा हप्ता बँकेत खटाखट जमा झाला. 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत केला. यापूर्वी 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी […]

Filed Under: india

एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री, हृतिक, रणबीर, रणवीरसह केलं काम; ओळखलं का ?

August 24, 2026 by admin Leave a Comment

Vaani Kapoor Birthday : बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याने, अदाकारींनी आणि त्यांच्या अभिनयाने आज खूप यशस्वी ठरल्यात. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक नावाजलेली आणि सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. तिचे असंख्य चाहते आहेत. . मॉडेलिंगपासून सुरू झालेला तिचा प्रवास आता मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम करण्यापर्यंत पोहोचला आहे. 13 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या वाणीने आत्तापर्यंत अक्षय […]

Filed Under: Latest News

मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं

August 24, 2026 by admin Leave a Comment

घरात बाळाचा जन्म झाला की आनंदाचे वातावरण निर्माण होते. अशा वेळी तृतीयपंथी समाजातील व्यक्ती बधाई देण्यासाठी पोहोचल्या की ढोलकीची थाप, टाळ्यांचा कडकडाट आणि पारंपरिक गाण्यांनी वातावरण आणखी उत्साही होते. या बधाईच्या परंपरेत आजही काही जुनी गाणी प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुंवारा बाप’ चित्रपटातील ‘सज रही गली मेरी मां’ […]

Filed Under: india

मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ

August 24, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Dowry Harassment Cases Rise: मुंबई पोलिसांच्या ताज्या आकडेवारीनुसार, हुंडा छळाच्या घटना वाढल्या असल्या तरी गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हुंड्याशी संबंधित आत्महत्यांची संख्या पाचवरून तीनवर, तर हुंडाबळींची संख्या तीनवरून एकवर आली आहे. याशिवाय, विवाहित महिलांची हत्या आणि हुंडा नसलेल्या इतर कौटुंबिक छळाच्या प्रकरणांमध्येही या वर्षात घट नोंदवली गेली आहे. मुंबईमध्ये 2026 च्या पहिल्या सहामाहीत […]

Filed Under: Latest News

तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब

August 24, 2026 by admin Leave a Comment

धावपळीचे जीवन, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांना आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी वेळ देणे कठीण जाते. व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि तणाव यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत जपानी जीवनशैलीतील काही साध्या आणि शिस्तबद्ध सवयी भारतीय दैनंदिन जीवनातही सहज अंगीकारता येऊ शकतात. त्यामुळे शरीरासोबतच मनालाही शांतता मिळवण्यास मदत होऊ शकते. या जपानी सवयी दैनंदिन […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in