• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral

August 24, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Video: काँग्रेस नेते आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रण पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंचावरून राहुल गांधी खाली उतरत होते.  या दरम्यान एक गोष्ट घडली ज्याची आता […]

Filed Under: india

रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

August 24, 2026 by admin Leave a Comment

रक्षाबंधनला प्रत्येक भाऊ बहिणीला भेटवस्तू वस्तू देत असतो. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीमधील पवित्र नातं आणि प्रेमाचा सण आहे. हा दिवस भावंडांच्या नात्याल अधिक घट्ट करतं. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीला एक सुंदर भेटवस्तू देतो. शिवाय भाऊ बहिणीचे नेहमी रक्षण करण्याचे वचनही देतो. यावर्षी रक्षाबंधनचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा […]

Filed Under: Latest News

Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट

August 24, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या आहेत. आम्ही म्हणतो आता तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही तलाठी, ग्रामसेवक आणि तत्सम अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र द्यायला सांगा. यादी लावायला सांगा, अशी अटच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे ठेवली आहे. राज्याचे मंत्री शंभुराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड […]

Filed Under: india

माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

August 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील माझगाव येथे मोरिया गणपतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिरवणुकीदरम्यान एका सोसायटीतून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे परिसरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर माझगाव परिसरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले. त्यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं

August 24, 2026 by admin Leave a Comment

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. नियमांबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या मुंढेंचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या पद्धतीपासून कार्यालयातील शिस्तीपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत सुनावल्याचं दिसत आहे. तुकाराम मुंढेंनी सर्वप्रथम विभागांतील संवादाचा अभाव आणि कामातील ढिसाळपणा यावर नाराजी व्यक्त केली. […]

Filed Under: india

मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री

August 24, 2026 by admin Leave a Comment

श्रीमंतांचा पैसा सध्या कुठे गुंतवला जातोय, याचे उत्तर मुंबईतील रिअल इस्टेट बाजाराने दिले आहे. मुंबईतील टॉप 10 लक्झरी गृहप्रकल्पांमध्ये एकूण 3,815 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. उच्चभ्रू वर्गाची वाढती आर्थिक ताकद आणि प्रीमियम जीवनशैलीची वाढती क्रेझ यामुळे मुंबई हे देशातील लक्झरी घरांचे सर्वात मोठे हब बनले आहे. मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये श्रीमंत खरेदीदारांच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in