गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : माझगावमध्ये काल गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान एक घटना घडली. माझगाव मोरया गणपती मंडळाची गणेश आगमन मिरवणूक सुरु असताना अंड फेकण्याचा प्रकार झाला. कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून हा अंड फेकण्याचा प्रकार झाला. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते खवळले. या घटनेमुळे माझगावमध्ये वातावरण तापलं होतं. मिरवणुकीवर अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी […]
तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : गेल्या तीन महिन्यापासून राज्यात पावसाची म्हणावी तशी हजेरी लागलेली नाही. शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये. राज्यात काही ठिकाणी पावसाने दांडी मारली, काही ठिकाणी अल्पप्रमाणात पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. पावसाचं हे दुष्टचक्र राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्याचा […]
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना आणि मंत्र्यांना मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात न जाण्याचा सज्जड इशारा दिला आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या मतांवर निवडून आलेले नेते नंतर केवळ आपल्या जातीसाठी काम करतात, अशी खदखद समाजात असल्याचे जरांगे पाटील यांनी अधोरेखित केले. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र […]
लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमीर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती हेअरस्टायलिंग करताना आणि काहीशी मजेशीर व खेळकर मूडमध्ये दिसत आहे. मात्र, तिच्या अडखळत बोलण्यामुळे आणि काही वेळा झोपाळू अवस्थेसारख्या दिसणाऱ्या हावभावांमुळे सोशल मीडिया युजर्समध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हायरल क्लिपमध्ये हानिया तिच्या स्टायलिस्टला केस व्यवस्थित करण्यास सांगताना […]
Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय
काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने जंतर -मंतरवर जवळपास एक महिनाभर आंदोलन सुरू होतं. त्यानंतर संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागलं, पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला तर आंदोलकांनी देखील दगडफेक केल्याचा आरोप आहे. दरम्यान त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान […]
लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीनिवास’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. या मालिकेत गाडेपाटलांची थोरली सून नीलांबरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी जाधव सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. मालिकेत सोज्वळ आणि पारंपरिक अंदाजात दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न आणि बोल्ड लूकमध्ये अधिक सक्रिय आहे. सोशल मीडियावर शेअर केले फोटो कल्याणी जाधव सोशल मीडियावर […]