• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?

April 9, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर अभिनेत्री अभिरामी वेंकटाचलम ट्रेंडमध्ये आहे. या 35 वर्षीय तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडिया युजर्सना चांगलंच फटकारलं आहे. अभिरामीसुद्धा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जिने इन्स्टाग्रामवर सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारलं आहे. परंतु काही सबस्क्राइबर्सनी तिच्याकडे अश्लील आणि आक्षेपार्ह मागणी केल्यानंतर तिचा संताप अनावर झाला आहे. अशा नेटकऱ्यांना तिने सुनावलं असून याच कारणामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ

April 9, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेत युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता मोठी बातमी समोर आली आहे. इराणकडून युद्धविरामाचं उल्लंघन केलं जाण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. या काळात इस्लामाबादमध्ये दोन्ही […]

Filed Under: india

उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

April 9, 2026 by admin Leave a Comment

बदामांना आरोग्याचे पॉवरहाऊस म्हटले जाते आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आपल्या आहारात समावेश करतात. काही ते भिजवून खातात, तर काही भाजून घेतात. पण एक पद्धत अशीही आहे जी आता हळूहळू प्रसिद्ध होत आहे आणि ती म्हणजे उकडलेले बदाम. उकडलेल्या बदामांना ब्लॅंच्ड बदाम म्हणतात. या प्रक्रियेत, बदामाची साल काढून टाकली जाते, ज्यामुळे ते खाण्यास हलके आणि […]

Filed Under: lifestyle

विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?

April 9, 2026 by admin Leave a Comment

Passenger Death Mid Air: रविवारी एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे विमानप्रवासातील सुरक्षा आणि नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर उर्वरित प्रवाशांना तब्बल 13 तासांहून अधिक वेळ तिच्या मृतदेहासह प्रवास करावा लागला. ब्रिटिश एअरवेजची फ्लाइट BA32 ही Hong Kong येथून London कडे रवाना झाली होती. टेक-ऑफनंतर काही […]

Filed Under: india

Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार

April 9, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi on Jasprit Bumrah: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याची गोलंदाजी अनेक दिग्गज खेळाडू अत्यंत सावधगिरीने खेळतात. त्याचा चेंडू कधी चकवा देऊन त्रिफळा उडवेल याचा काही नेम नसतो. तर अनेक खेळाडू त्याच्या चेंडूवर करायला नको ती चूक हमखास करतात. पण 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या दिग्गज फलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार लगावला आणि सर्वांनाच आश्चर्याचा […]

Filed Under: cricket

Harshwardhan Sapkal On Baramati Election | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

April 9, 2026 by admin Leave a Comment

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Interim pages omitted …
  • Page 966
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in