• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला

June 23, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे शनिवारी 20 जून रोजी लग्नबंधनात अडकली. नागपूरचे उद्योजक सारंग लखानी आणि रेवती सुळे यांचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय, सामाजिक, कला आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. अशातच समाजवादी पार्टीच्या खासदार आणि क्रिकेटर रिंहू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज यांनी सर्वांचं […]

Filed Under: Latest News

कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल

June 23, 2026 by admin Leave a Comment

भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असली तरी त्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. अनेक पाकिस्तानी कलाकारांचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खान चर्चेत आली असून तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री कुब्रा खान हिने 16 जून रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा […]

Filed Under: entertainment

तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. या कार्यक्रमावेळी बारकाईने पाहणाऱ्याने एक गोष्ट नमूद केली. नेमकं काय घडलं? उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला […]

Filed Under: india

Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

June 23, 2026 by admin Leave a Comment

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आज सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. विरोधी पक्षातील आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. “मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट […]

Filed Under: Latest News

अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली

June 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चा रंगत असते. अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर झाल्यानंतर 1980 च्या दशकात तिचे नाव अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत जोडले गेले होते. आता अनेक वर्षांनंतर या कथित नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 1986 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे बाळंतपणादरम्यान निधन झाले होते. या धक्क्यामुळे राज बब्बर खचून […]

Filed Under: entertainment

India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार

June 23, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची सर्वाधिक झळ कुठल्या देशाला बसली तर तो आहे संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE. यावर्षी 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरु झालं. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करताच इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले सुरु केले. महिन्याभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात संयुक्त अरब अमीरातवर इराणकडून सर्वाधिक हल्ले झाले. युद्धविरामाच्या काळातही अधनं-मधनं यूएईवर हल्ले सुरु […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1578
  • Page 1579
  • Page 1580
  • Page 1581
  • Page 1582
  • Interim pages omitted …
  • Page 2082
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…
  • जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in