अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली होती. मात्र या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्याची वेळ आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नितीशला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट शोधावी लागली. बीसीसीआयने एका निवेदनात नितीश कुमार […]
ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते?
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये मानसिक ताण, चिंता, नैराश्य, थकवा आणि शरीरातील विविध प्रकारच्या वेदना या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. कामाचा वाढता ताण, अपुरी झोप, बदललेली जीवनशैली आणि सततची धावपळ यामुळे अनेक जण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत औषधांशिवाय ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी अनेक पर्यायी […]
कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष
प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलं आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची ही भावनिक कथा असून कामाच्या ठिकाणी फुलणारं […]
ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना
महिला क्रिकेटपटूंना गर्भधारणेनंतर मैदानात परतण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आयसीसीने जारी करण्यात आल्या आहेत. त्यात महिल क्रिकेटपटूंच्या आरोग्याशी निगडीत उपक्रमांचा समावेश आहे. आयसीसीने या मार्गदर्शक तत्त्वांचा 100 टक्के अवलंब करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात खेळाडू आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. (Photo: PTI) आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनेनंतर, गरोदरपणानंतर मैदानात परणाऱ्या खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्डाने एका […]
सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका
आजच्या धावपळीच्या जीवनात व्यक्ती कामाला अधिक आणि आरोग्याकडे कमी लक्ष देत आहे. पण त्यांना एक गोष्ट कळत नाही की, आरोग्य उत्तम असेल कर, सर्वकाही करता येतील. आजत्या धावपळीच्य जीवनात हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. अगदी तरुणांनाही हृदयविकारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, हृदयविकारांचा धोका इतका का वाढत आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? […]
सर्वांना टोमणे मारणारे राज कुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून…
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज कुमार हे त्यांच्या दमदार अभिनया इतकेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जात होते. समोर कोण आहे, किती मोठा स्टार आहे किंवा त्याची किती लोकप्रियता आहे, याचा विचार न करता ते मनातील गोष्ट थेट बोलत असत. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्या टोमण्यांचे लक्ष्य ठरले होते. मात्र एक अभिनेता असा […]