• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…

June 23, 2026 by admin Leave a Comment

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या प्रसाधनगृहाबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आणि आमदारांव्यतिरिक्त इतर कोणालाही या प्रसाधनगृहात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पूर्णवेळ एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली असून तो दिवसभर त्या ठिकाणी ठाण मांडून बसत असल्याचे दिसून आले आहे. विधीमंडळ परिसरात अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक विविध […]

Filed Under: india

Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा

June 23, 2026 by admin Leave a Comment

नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर अखेर नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. सकाळपासूनच नवी मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला […]

Filed Under: Latest News

अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा

June 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जगातील अनेक देशाची झोप उडालेली आहे. अशातच अलिकडेच स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांमध्ये पहिल्या फेरीतील चर्चा पार पडली, यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाली आहे. यामध्ये इराणला तेल विक्रीसाठी 60 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. हा निर्णय जागतिक ऊर्जा बाजारासोबतच भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत […]

Filed Under: india

IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार

June 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2027 स्पर्धेत स्टार विकेटकीपर फलंदाज लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून ऋषभ पंतला संघात घेतलं आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला रिलीज केलं आहे. आता कुलदीप यादव लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग असणार आहे. या ट्रेडमधून ऋषभ पंतचं मोठं नुकसान झालं आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात […]

Filed Under: cricket

महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित

June 23, 2026 by admin Leave a Comment

प्रशांत महासागरात अतिशय शक्तिशाली अल नीनो तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या उपग्रहाद्वारे समुद्राच्या पृष्ठभागावर वाढलेली गर्मी नोंदवली आहे. नासाच्या सेंटिनल-६ मायकेल फ्रेलिच उपग्रहाने मिळवलेल्या डेटानुसार, भूमध्यरेषेजवळ समुद्र पातळी सामान्यपेक्षा जास्त उंच आहे. याचा अर्थ असा की समुद्राच्या खाली मोठ्या प्रमाणात गरम पाणी साठत आहे. प्रशांत महासागराच्या काही भागांत […]

Filed Under: Latest News

शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…

June 23, 2026 by admin Leave a Comment

'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, शर्वरी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 'बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1575
  • Page 1576
  • Page 1577
  • Page 1578
  • Page 1579
  • Interim pages omitted …
  • Page 2084
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in