• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट.. थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ? त्या कृतीमुळे खळबळ

June 23, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे, सोशल मीडियावरही तिच्याबद्दल बरीच चर्चा होत असते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नवा सतत जोडलं जात असतं. ते दोघे अनेकदा सोबतही दिसले, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ती आली होती. थलपती विजय यांचा 52 वा वाढदिवस […]

Filed Under: india

Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?

June 23, 2026 by admin Leave a Comment

लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरुन पडून झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रथमदर्शनी अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपल्या मित्राच्या साथीने हा खुनाचा कट रचला आणि लोहगडाच्या दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

June 23, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले असताना शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात […]

Filed Under: india

केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..

June 23, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या लेकाचे लग्न तोंडावर होते. लग्नाची जोरदार तयारीही सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे हे लग्न पार पडणार होते. एक आलिशान महाल या लग्नासाठी बुक करण्यात आला होता. नातेवाईकांना विमानाने उदयपूरला नेण्यासाठी दोन विमानेही बुक करण्यात आली. 14 कोटी खर्च करून कुटुंबियांनी आलिशान पद्धतीने लेक केतन अग्रवाल याचे लग्न करण्याचे ठरवले […]

Filed Under: Latest News

Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?

June 23, 2026 by admin Leave a Comment

Raja Shivaji OTT Release: अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रितेश याने मुख्य भूमिका साकारली आणि चाहत्यांना अभिनेत्याची भूमिका आवडली देखील. ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. चाहत्यांनी देखील […]

Filed Under: entertainment

Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

June 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे आज सकाळपासुनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वरळी, हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोस्टल रोडवर एका वाहनाचा अपघात झाला असून त्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1577
  • Page 1578
  • Page 1579
  • Page 1580
  • Page 1581
  • Interim pages omitted …
  • Page 2082
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…
  • जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in