Aamir Khan : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या त्याच्या कथित लग्नाच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 5 जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, स्वतः आमिर खानला लोकांच्या या प्रचंड उत्सुकतेचे आश्चर्य वाटत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजन माध्यम […]
शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
शेवग्यात ओट्सपेक्षा चार पट जास्त फायबर जास्त असतात. फायबरमुळे अन्न पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. शेवग्यात गाजराच्या तुलनेत २ पट अधिक व्हिटामिन्स 'ए' असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते. तसचे रोगप्रतिकार शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्यात दूधापेक्षा १४ पट जास्त कॅल्शियम असते. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होत असतात. शेवग्यात केळाच्या १४ पट जास्त […]
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…
मुंबईत मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मध्य मुंबईतील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा असलेला सेनापती बापट मार्ग तसेच लोअर परळ परिसरात आज दुपारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही मिनिटांतच रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच […]
एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…
Eknath Shinde : ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला […]
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट
रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता […]
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. ही फांदी थेट रस्त्यावर पडल्यामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक आणि […]