रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता […]
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…
भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही […]
Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावर
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आता रंगतदार लढती होताना दिसत आहे. प्रत्येक गटात राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्याची चुरस सुरू झाली आहे. आतापर्यंत जर्मनी, अमेरिका, मेक्सिको आणि अर्जेंटिना या संघांनी राउंड 32 मध्ये एन्ट्री मारली आहे. असं असताना दुसरीकडे, या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटूंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. स्टार फुटबॉलपटून लियोनल मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यात थेट लढत […]
IMD Monsoon Update : पावसाचा अलर्ट जारी, तुमच्या भागात या दिवशी धो धो सरी बरसणार, नदी नाले भरून जाणार!
Monsoon Update : यंदा पाऊस खूपच लांबला. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. 23 जून रोजीपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता राज्यात अनेक भागात ढग जमा होत आहेत. काही ठिकाणी तर पावसाच्या सरीदेखील पाहायला मिळाल्या. आता हळूहळू मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त […]
Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले
लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. आता या मृत्यूप्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. पण पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. हा अपघात नसून आखलेला कट असल्याचे समोर आले. तसेच राग, प्रेमविरोध आणि संतापातून हे […]
Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात त्याने गोलची हॅटट्रीक नोंदवली होती. आता मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्ध गोल मारत फिफा वर्ल्डकप स्पर्धेत विक्रम केला आहे. (PC-GETTY IMAGES) फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 28 सामने खेळत मेस्सीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मेस्सीने या स्पर्धेत एकूण 17 गोल मारले असून जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरास्लोव […]