Lavender Marriage: समाजात विवाहाकडे खरे तर प्रेम, विश्वास आणि जीवनभर साथ देणारे नाते म्हणून पाहिले जाते. मात्र जगात काही असे देखील लग्न होतात, ज्यांचा हेतू केवळ कुटुंब वसवणे किंवा प्रेम संबंध प्रस्थापित करणे नसतो. ही एक नवीन टर्म ऐकायला मिळत आहे. ज्याला लॅव्हेंडर मॅरेज ( Lavender Marriage ) म्हटले जात आहे. अलिकडच्या दिवसात सोशल मीडियाच्याद्वारे […]
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026: नामांकनाची प्रक्रिया सुरू, असामान्य कर्तृत्ववान मुलांचा होणार गौरव
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील 5 ते 18 वर्षे वयोगटातील असामान्य धैर्य, साहस, सर्जनशीलता आणि जिद्द दाखवणाऱ्या मुलांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. दरवर्षी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करतात. हा पुरस्कार शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती आणि विज्ञान व तंत्रज्ञान या सहा क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला […]
Horoscope : 24 जून ठरेल खास, दोन राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार, वाचा नक्की काय होणार?
जून महिना काही राशींसाठी मोठ्या घडामोडींचा राहिलेला आहे. आतापर्यंत काही राशींवर अनेक संकटं आलेली आहेत. परंतु आता 24 जून रोजीचा दिवस काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे, ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांनी करिअरवर जास्त लक्ष केंद्रीत करावे. ऑफिसमध्ये राजकारणात पडू नये. तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर काळजी घ्या. […]
Ketan Agarwal Murder : सियाचा बॉयफ्रेंडबरोबर आधीच हनिमून? केतन हत्या प्रकरणातील भयंकर सत्य समोर; मोठा गौप्यस्फोट
केतन अग्रवाल प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी सिया हिनेच केतनचा खून केल्याचं समोर आलं आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही या कटात सहभागी होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांचा कसून तपास केला जात असून आणखी माहिती शोधण्यात येत आहे. पण त्यापूर्वीच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला […]
IPL 2027 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स नाही तर या संघाकडून खेळणार!
हार्दिक पांड्याने 2024पासून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. पण तिन्ही पर्वात जेतेपद काही मिळवू शकला नाही. दोन पर्वात तर मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याचं मुंबईतून बाहेर पडणं जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सला दोन ऑफर मिळाल्या आठहेत. यात पहिलं नाव राजस्थान रॉयल्स आणि दुसरं केकेआर संघाचं आहे. […]
सगळीकडे धो-धो… पहिलाच पाऊस जीवावर बेतला, वीज पडून तिघांचा मृत्यू; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जवळपास संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात. […]