• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

June 23, 2026 by admin Leave a Comment

कोणत्याही कर्मचाऱ्याकडे कंपनीचे शेअर्स नव्हते किंवा पैशांवर कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. तरीही केवळ संकटाच्या काळात आणि प्रवासात सोबत दिल्याबद्दल मालकाने आपल्या कामगारांना कोट्यधीश बनवले. ग्रॅहम वॉकर यांनी दाखवलेल्या या अद्भूत आणि दिलदार निर्णयाची सध्या संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. व्यवसायाच्या जगात, बहुतेक सौदे एकाच भाषेत केले जातात – नफा आणि तोट्याचे. परंतु लुईझियानातील एका […]

Filed Under: india

ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!

June 23, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आम्हाला आमच्या मतदारसंघात विकास करायचा होता. आम्हाला विकासासाठी निधीची गरज होती, असे कारण या खासदारांनी सांगितलेले आहे. एकूण सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या हितासाठीच मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, […]

Filed Under: Latest News

बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?

June 23, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील केतन अग्रवाल या तरूणाच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला केतन पाय घसरून किल्ल्यावरून पडल्याचे समोर आले होते, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा घातपात असल्याचे समोर आले आहे. अशातच आता […]

Filed Under: india

Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर

June 23, 2026 by admin Leave a Comment

सध्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येची जोरदार चर्चा सुरु आहे. केतनचे लग्न सिया गोयलशी ठरले होते. लग्नासाठी दोन विमाने, एक महाल, आलिशाय गाड्या वैगरे बूक करण्यात आल्या होत्या. जवळपास 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिने थेय केतनला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्यांदा तिचा प्रयत्न यशस्वी […]

Filed Under: Latest News

फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज 7 कोटींची उलाढाल; पी. एन. ठाकूर यांनी पान टपरीला कसं बनवलं मोठं ब्रँड

June 23, 2026 by admin Leave a Comment

कोणतीही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, हे पी. एन. ठाकूर यांच्या यशोगाथेतून सिद्ध होते. 2 लाखांत सुरू झालेल्या ‘मस्त बनारसी पान’ या ब्रँडचे आज देशभरातील अनेक शहरांमध्ये 400 हून अधिक आउटलेट्स आहेत. एका साध्या पानाच्या दुकानाला राष्ट्रीय ब्रँड बनवून त्यांनी आपली नशिबाची दारे कशी उघडली, याची ही रंजक माहिती आहे. एकेकाळी रस्त्यावर आणि कानाकोपऱ्यात बंदिस्त […]

Filed Under: india

Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं

June 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाजी श्री चरणीने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. तिने आयसीसी टी20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी श्री चरणीने हा मान मिळवला आहे. (फोटो-GETTY IMAGES) आयसीसी टी20 क्रमवारीतील गोलंदाजी विभागात श्री चरणीने 23 जून रोजी पहिलं स्थान पटकावलं आहे. तिने इंग्लंडच्या लिंसे स्मिथला मागे टाकलं आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1571
  • Page 1572
  • Page 1573
  • Page 1574
  • Page 1575
  • Interim pages omitted …
  • Page 2085
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय, इराणवर थेट..
  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in