बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमँटिक आणि इंटिमेट सीन ही आता सामान्य बाब झाली असली, तरी अशा सीनच्या चित्रीकरणावेळी घडलेल्या काही घटनांची चर्चा अनेकदा रंगत असते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अझर' या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटात इमरान हाशमी आणि नर्गिस फखरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघांमधील एका किसिंग सीनची त्यावेळीही […]
आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत ज्या पाहण्यासाठी प्रेक्षक वेळात वेळ काढतात. काही मालिका तर अशा आहेत ज्या वर्षानुवर्षे चालत आहेत तरी देखील प्रेक्षक तितक्याच आवडीने त्या पाहात असतात. आता अशीच एक मालिका पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आदेश बांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता ही मालिका कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला […]
ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
Devendra Fadnavis on Drug Mafia: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज विविध मुद्यांनी गाजला. आज ड्रग्स माफियांविरोधात विचारलेल्या विविध प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नशामुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह ही माहिती मांडली. विरोधकांनी आक्षेप नोंदवले. पोलिसांबाबत गंभीर आरोप केले. त्याला मुख्यमंत्री […]
6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या बहुचर्चित 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत असून पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. या एपिसोडमध्ये अंबरनाथच्या एका मराठमोळ्या अभिनेत्याने जबरदस्त परफॉर्म करून सर्वांची मनं जिंकली आहेत. सुकृत देव असं या […]
Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
कुटुंबीय, होणारी पत्नी आणि मित्रांसह लोहगजावर फिरायला गेलेल्या केतन अग्रवाल हा तरूण पाय घसरून शेकडो फूट दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली. केतनच्या भावी पत्नीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांवर तर शोककळा पसरली. मात्र याच केसला आता एक धक्कादायक वळण मिळालं […]
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार फुटण्यामागे विकासनिधी न मिळणे हे कारण सांगितले जात असेल, तर विरोधी पक्षांच्या खासदारांना निधी का दिला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जर निधी न मिळाल्यामुळे खासदार […]