• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून

June 23, 2026 by admin Leave a Comment

विकासकामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून ठाकरे गटाच्या खासदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत यांनी स्वत:च आकडे सांगून हे आरोप खोडून काढले. म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांची सरकारकडून विकास निधीसाठी कुठलीही अडवणूक होत नाही हे स्पष्ट झालं. “काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा नाशिक विधान परिषदत निवडणुकीत पराभव झाला. भाजपची सर्व मत […]

Filed Under: india

आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान

June 23, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनंतर शरद पवार गटाचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदारही फुटणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाकडून तर उघड उघडपणे तसं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात […]

Filed Under: Latest News

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत थेट आरोप केला की, आम्हाला आमच्या मतदार संघासाठी निधीच मिळत नाही. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. ज्या अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांची कामे पुर्ण होत नाहीत, यामुळे आम्ही शिवसेना ठाकरे गट सोडत आहोत, अशी भूमिका फुटीर खासदारांनी घेतली. मात्र, यादरम्यानच आता […]

Filed Under: india

ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…

June 23, 2026 by admin Leave a Comment

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. 28 जून ही तारीख ठरली असल्याचंही सांगितलं जात आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे […]

Filed Under: Latest News

उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी सहा खासदारांनी पक्ष बदलल्याने ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या […]

Filed Under: india

Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

June 23, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय पाटील यांनी बऱ्याच गोष्टी उघड केल्या. त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. आज संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. संजय पाटील म्हणाले की, मी उमेदवारी मागायला गेलो नव्हतो, उद्धव ठाकरेंनी मला उमेदवारी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1582
  • Page 1583
  • Page 1584
  • Page 1585
  • Page 1586
  • Interim pages omitted …
  • Page 2081
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
  • ‘द ग्रेट खली’च्या कारला अपघात, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला.. तुमच्या आशीर्वादाने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in