मुंबईकरांची अखेर पावसाची मोठी प्रतिक्षा संपली आहे. मॉन्सून दाखल झाला. आज मुंबईच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला आहे. राज्यभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस उशीरा दाखल झाला. जूनचा शेवटचा आठवडा मॉन्सून राज्यात दाखल होण्याकरिता लागला. यासोबतच मुंबईमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट उभे होते. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिला […]
BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
सध्या देशात कुठल्या निवडणुका नाहीत. पण विरोधी पक्षांच्या फोडाफोडीमुळे देशातलं राजकारण तापलं आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे फूट पडली आहे. हा पक्ष ज्यांनी बनवला ममता बॅनर्जी, त्यांचंच अस्तित्व नाकारण्यात येत आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाची स्थिती काही वेगळी नाही. नुकतेच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. उद्धव ठाकरेंसमोर एक नवीन राजकीय आव्हान निर्माण झालय. या […]
वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले
मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: सहा खासदारांनी काल शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या चार वर्षातील शिंदे सेनेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव सेनेला आता भाजप आणि शिंदे सेनेतून डिवचण्यात येत आहे. मातोश्री बाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. बॅनर वर हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार फुटीनंतर […]
Gold Rate Today : सोन्याने आज कहरच केला ! 10 ग्रॅमची किंमत आता.. जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर!
Gold Rate Today In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आणि त्याचबरोबर रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, गेल्या दोन दिवसांत दिल्लीत 24-कॅरेट सोन्याच्या (10 ग्रॅम) दरात 440 रुपयांची, 22 २२-कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची घट झाली होती. यापूर्वी, 20 जून रोजी 24-कॅरेट सोन्याच्या […]
एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
सर्वांना वाटतं अभिनेता आणि अभिनेत्री होणं फार सोपं आहे. पण दिसणारी प्रत्येक गोष्ट सहज मिळते असं नाही. बॉलिवूडचं देखील असंच काही आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी आणि भक्कम ओळख निर्माण करणं फार कठीण आहे. विशेषतः जेव्हा, तेव्हा तुमचं कुटुंब बॉलिवूडचं नाही. बाहेरुन येणाऱ्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातही कधी नशीब […]
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदार संघात येत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल पुढे आला. ज्यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याच्याही चर्चा सुरू होत्या. ठाकरे […]