• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Monsoon Update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हे 5 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, डख यांचा मोठा इशारा

June 29, 2026 by admin Leave a Comment

जून महिना संपत आला तरी देखील राज्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु आता राज्यात पावसाचं दमदार आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा जोर आणखी […]

Filed Under: india

TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे झेंडे…

June 29, 2026 by admin Leave a Comment

शिक्षकांसाठीचा TET पेपर फुटल्याने रविवारी २८ जून रोजीचा पेपर रद्द करण्यात आला.त्यामुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक उमेदवारांना फटका बसला. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्या बाहेर आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या बाहेर मंत्री दादा भुसे बाहेर पडताच त्यांच्या […]

Filed Under: Latest News

Monsoon Update : 4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस बरसणार; पावसाचा नवा अंदाज आला!

June 29, 2026 by admin Leave a Comment

राज्यात आता मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस आल्याने आता शेतकरीदेखील पेरण्या करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत. दरम्यान, आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजनुसार पुढच्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहू शकतो. येत्या चार जुलैपर्यंत कोकणात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील […]

Filed Under: india

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा पाय खोलात; गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

June 29, 2026 by admin Leave a Comment

जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे, चाळीसगाव शहरात रविवारी झालेल्या जनआक्रोश धरणे आंदोलनानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कालच्या आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर केल्यामुळे हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ […]

Filed Under: Latest News

पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, वापरून पहा ‘हे’ किचन हॅक्स

June 29, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राभर पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतो. बदलत्या वातावरणामुळे अनेकदा ‍किचनमधले मसाले लवकर खराब होतात. याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील वाढलेली आर्द्रता. जास्त आर्द्रतेच्या संपर्कात आल्याने मसाले ओलसर होतात आणि हळूहळू त्यांचा सुगंध व चव नाहीशी होते. तर काही मसाल्यांना बुरशी किंवा कीड लागण्याचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच […]

Filed Under: india

Jai Moondra : आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?

June 29, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. आयर्लंडच्या विजयात भारतीय वंशाचा जय मुंद्रा याने प्रमुख भूमिका बजावली. (Photo Credit : GETTY IMAGES) जय मुंद्रा याने पहिल्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तर जयने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जयने अशाप्रकारे या मालिकेत 5 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit : GETTY IMAGES) जय […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1521
  • Page 1522
  • Page 1523
  • Page 1524
  • Page 1525
  • Interim pages omitted …
  • Page 2174
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने खळबळ! भूकंप, महापूर आणि महायुद्ध, सप्टेंबरनंतर जगात हाहाकार?
  • Uddhav Thackeray vs Eknath Shinde : भाजपसोबत गद्दारी, काँग्रेससोबत युती… शिंदेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद; काय म्हटलं नेमकं?
  • शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
  • टी20 सामन्यात ट्वीस्ट! शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज; दुसरी धाव घेताच गडबड, पंचांनी दिला असा निर्णय
  • मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in