ज्योतिषशास्त्रानुसार 30 जूनपासून बुध सूर्याच्या खूप जवळ येत आहे, त्यामुळे तो अस्तंगत होईल. जेव्हा बुध अस्तंगत होतो, तेव्हा त्याची शक्ती थोडी कमी होते. याचा अर्थ असा की या राशींसाठी येत्या काही दिवसांत बोलण्यात थोडा संकोच किंवा कामात किरकोळ चुका होऊ शकतात. कोणताही निर्णय घाईत घेणे टाळा. प्रत्येक काम शांत मनाने विचार करून करा. हा वाईट […]
Ketan Agarwal Murder : चेतनसोबत असते तेव्हा मला… सियाने भाऊ साहिलला सांगितले होते ते 5 शब्द; त्यानंतरही…
लोहगडावरून दरीत ढकलल्यामुळे मृत्यू झालेल्या कतेतन अग्रवालबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. जसजसे दिवस उलटत आहेत तसतशी या हत्याकांडाप्रकरणी रोज नवी माहिती, नवे खुलासे समोर येत आहेत. या केसच्या तपासादरम्यान पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवून घेतले असून केतनच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल, हिचा भाऊ आणि तिच्या आई-वडिलांचीही चौकशी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच सिया हिचा […]
वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले, पण आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी संघ जाहीर; कर्णधार हरमनप्रीत कौर की?
आशियाई खेळ जपानमधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जातील. भारतीय संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश करेल. संघाने 2023 मध्ये चीनमधील हांगझू येथे सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई खेळांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाते. इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाचा प्रवास […]
Ikka Trailer: ‘धुरंधर’मधील रेहमान डकैतपेक्षा कडक अभिनय; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलवर भारी पडला अक्षय खन्ना
‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं होतं. मात्र आता रेहमान डकैतलाही तोडीस तोड अशी भूमिका अक्षयने ‘इक्का’ या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘इक्का’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेन्स आणि […]
पठानों से कहना, चौहान आ रहा है..; म्हणणाऱ्या अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले ‘राजकीय तमाशासाठी..’
नीरज यादव दिग्दर्शित ‘चौहान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांतच त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर क्षत्रिय परिषदेनं आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजपूत इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर आणि राजपूत अस्मिता बळकावण्याच्या कथित प्रयत्नांवर या परिषदेनं सडकून टीका केली आहे. असे प्रयत्न निवडणुकीच्या किंवा वैचारिक हेतूंसाठी केले जातात, […]
समुद्रात मृत्यूचा थरार… 6 मच्छिमार पडले, अजस्त्र लाटा उसळल्या, हृदयाची धडधड वाढली, श्वास थांबला अन्… काय घडलं शेवटी?
समद्रात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. उसळत्या समुद्राच्या लाटा, खराब हवामान आणि एक बोट बुडत होती. या बोटीत सहा लोक अडकले होते. आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. रात्रीच्या वेळ होती आणि हे सहा लोक आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. अतिशय कठीण काळ असल्याने सुटका होईल की त्यांचा जीव वाचेल की नाही असा प्रश्न होता पण […]