• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा… विरोधकांनी का केला सभात्याग?

June 30, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis on Scheduled Castes Sub categorization: राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण लागू होणार असल्याची कुणकुण लागताच त्याच्या विरोधात वातावरण तापले आहेत. राज्यातील विविध शहरात उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्च काढण्यात येत आहे. विरोधकांनी पावासाळी अधिवेशनात या मुद्यावरून सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी यावेळी मोठी घोषणा […]

Filed Under: Latest News

‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; भावनिक, थरारक अन् अनपेक्षित क्षण

June 30, 2026 by admin Leave a Comment

आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात 'सनई चौघडे' , 'कमळी' आणि ' तारिणी' या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.. सनई चौघडे: पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीन आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात? मोठा गेम होणार?

June 30, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर अजून थांबलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबर धक्का देऊन धोबीपछाड केलं आहे. शिंदेंनी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनाच फोडले आहे. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्जही भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ […]

Filed Under: india

अरुण गवळीचा भाचा, कामगार नेते ते माजी मंत्री… कोण आहेत सचिन अहिर?

June 30, 2026 by admin Leave a Comment

कुख्यात गुंड अरुण गवळीचा भाचा, कामगार नेते, माजी मंत्री सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने 8 दिवसांत उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. अहिर यांनी शिंदे गटाकडून विधीमंडळात उपसभापतीसाठी अर्ज भरला. त्यानंतर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले. सचिन अहिर […]

Filed Under: Latest News

भरभराटीच्या काळात अभिनेत्रीवर उठल्या अफवा, ‘बिनलग्नाची आई’ म्हणून झाली ओळख

June 30, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर हिने 'बालिका वधू' मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली. मात्र, यशाबरोबरच तिला अनेक अफवांचाही सामना करावा लागला. विशेष म्हणजे, ती बिनलग्नाची आई झाली असल्याच्या खोट्या चर्चांमुळे तिची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. 'बालिका वधू'नंतर अविकाने 'ससुराल सिमर का' या मालिकेत अभिनेता मनीष रायसिंघनसोबत काम केले. या मालिकेदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा […]

Filed Under: entertainment

थलपती विजय यांच्यानंतर ‘हा’ मोठा स्टार राजकारणात करणार प्रवेश? तरुणांचा मोठा पाठिंबा

June 30, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या येण्याने मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता आणखी एक तमिळ स्टार राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून सूर्या असल्याचं म्हटलं जात आहे. एका फॅन क्लबच्या सदस्याने केलेल्या वक्तव्यामुळे सूर्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर ही चर्चा वाढत असताना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1518
  • Page 1519
  • Page 1520
  • Page 1521
  • Page 1522
  • Interim pages omitted …
  • Page 2178
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khushi Kapoor : वेदांग रैनासोबत ब्रेकअपनंतर खुशी कपूरच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री ! बालपणीच्या मित्रासोबत पुन्हा जुळल्या प्रेमाच्या तारा? कोण आहे तो ?
  • श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न
  • केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
  • बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात… कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
  • पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच…! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in