• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Vaibahv Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध मॅचपूर्वी वैभवने नेट सत्रही गाजवलं; गंभीर पाहताच राहिला अन् नंतर जे केलं… Video Viral

July 1, 2026 by admin Leave a Comment

आजपासून भारत आणि इंग्लंड मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री दहा वाजता खेळवला जाणार आहे, हा सामना चेस्टर-ले-स्ट्रीटमध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी सज्ज असेल. आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावल्यामुळे भारतीय संघावर बरीच टीका होत आहे. आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. वैभवच पदार्पण लांबले आहेत आता […]

Filed Under: Latest News

Gaurav Khanna : मी आकांक्षाला…घटस्फोटाच्या वृत्तानंतर गौरव खन्नाने पहिल्यांदाच सोडलं मौन

July 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री आकांक्षा चमोला आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाची बरीच चर्चा सुरू आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर दोघंही वेगळं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये आकांक्षा ही सहभागी झाली असून त्यातच तिने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. मी गौरवशी घटस्फोट घेणार असून वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत, असं […]

Filed Under: entertainment

मला माफ करा, मी चुकलो..; अखेर आमिर खानच्या भावाकडून पश्चात्ताप व्यक्त, नेमकं काय घडलं?

July 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने त्याच्या कुटुंबासोबत सुरू असलेल्या दीर्घकाळापासूनच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फैजलने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्याने आई, भाऊ आमिर खान, बहीण निखत आणि मेहुणा संतोष हेगडी यांची जाहीर माफी मागितली आहे. “रागाच्या आणि वेदनेच्या भरात मी सार्वजनिकरित्या ज्या काही गोष्टी बोललो, ती माझी सर्वांत मोठी […]

Filed Under: india

पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर, सीमेवर प्रचंड तणाव, पाकिस्तान लष्कराच्या हवाई..

July 1, 2026 by admin Leave a Comment

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला. सतत एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने मोठा हवाई गल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांना जीव गमवावा लागला. काल रात्री उशिरा 30 जून रोजी अफगाण सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या […]

Filed Under: Latest News

Petrol Diesel Price: सर्वसामन्यांसाठी मोठी बातमी, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाला मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घसरले

July 1, 2026 by admin Leave a Comment

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 1 जुलै रोजी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.  नायरा एनर्जीचे देशभरात 7000 हून अधिक पेट्रोल […]

Filed Under: india

राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18…

July 1, 2026 by admin Leave a Comment

कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1507
  • Page 1508
  • Page 1509
  • Page 1510
  • Page 1511
  • Interim pages omitted …
  • Page 2186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in