• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

बसला मोठी आग, धक्कादायक घटना, तब्बल 7 लोक जिवंत जळाले, 22 जण..

July 1, 2026 by admin Leave a Comment

नुकताच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे थेट 7 लोक जिवंत जळाले. राजस्थानच्या दाैसा येथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून हरिव्दार हून इंदोरला जाणाऱ्या टूरिस्ट बसला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जास्त खतरनाक होती की, जागीच बसने पेट घेतला. या बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. सर्वजण देवगदर्शनाला निघाले होते. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बसणे पेट […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 1st July June 2026 : आज या 5 राशींवर होणार लक्ष्मी प्रसन्न ; तुमची रास आहे का त्यात?

July 1, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1st July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

LPG Price Today : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; किमतीत मोठी घट, तब्बल..

July 1, 2026 by admin Leave a Comment

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून लोकांना मोठे गिफ्ट देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली. यासोबतच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडाही होता. सतत भाव वाढत असल्याने घरांचे आर्थिक गणित बिघडत होते. यादरम्यानच आता अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत तब्बल […]

Filed Under: Latest News

PPF खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या नियम आणि सोपी प्रक्रिया!

July 1, 2026 by admin Leave a Comment

PPF खाते ट्रान्सफर करण्यासोबतच ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करता येते का, याबद्दलही विशेष नियम आहेत. तुमचे पोस्ट ऑफिसमधील खाते बँकेत किंवा बँक खाते पोस्ट ऑफिसमध्ये बदलताना जमा झालेली रक्कम आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित राहते. ही ट्रान्सफर प्रक्रिया कशी कार्य करते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

July 1, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही जे भाकीत करत होतो, ते […]

Filed Under: india

ठाकरे गटाची मोठी अडचण, सचिन अहिर अपात्र होणार नाहीत? शिंदेंनी असा डाव टाकला की सगळेच चेकमेट!

June 30, 2026 by admin Leave a Comment

Sachin Ahir Joins Shivsena : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी दुसरा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर आता लवकरच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, अहिर आता यापुढे शिंदे यांच्या पक्षाचे काम करणार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1509
  • Page 1510
  • Page 1511
  • Page 1512
  • Page 1513
  • Interim pages omitted …
  • Page 2186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in