राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून, त्यासंदर्भात पक्षाच्या हायकमांडसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांचा काँग्रेसकडे ओढा वाढत आहे. विशेषतः धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर […]
Rahu Gochar: सावधान! राहू गोचरामुळे सिंहसह या ४ राशींच्या वाढतील अडचणी, होऊ शकते मोठे नुकसान
आज ३० जून २०२६ रोजी मंगळवार, रात्री ११ वाजून ०७ मिनिटांनी राहू स्पष्ट धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. राहूच्या या गोचराच्या प्रभावामुळे ४ राशींना आर्थिक नुकसान आणि करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. राहू नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव मुख्यतः वृषभ, मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींवर जाणवणार आहे. या राशींच्या लोकांना वैयक्तिक संबंधांमध्ये तणाव आणि आर्थिक नुकसानाचा […]
Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
सध्या राज्यातील राजकारणात जलद घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते ठाकरे गटातील नेते असून थेट शिंदेंच्या संपर्कात आल्याने ठाकरे गटााला मोठा धक्का बसल्याचं सांगतिलं जात आहे. त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह […]
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या अपहाराच्या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालात अनियमिततेची शक्यता व्यक्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज […]
Success Story : पाचवी नापास… UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, पण ती मागे हटली नाही; चौथ्या प्रयत्नात बनली IAS
युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे. यासाठी कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीची गरज असते. IAS अधिकारी नेहा ब्याडवाल यांची यशोगाथा याचे जिवंत उदाहरण आहे. नेहा यांना यूपीएससी परीक्षेत सलग तीन वेळा अपयश आले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्या कठीण काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच त्या […]
सिनेविश्वाला मिळणार नवी चालना, केंद्र सरकारकडून उचलण्यात आलं मोठं पाऊल, 2 महत्त्वाचे निर्णय ठरतील लाभदायक
भारतीय सिनेविश्वाला चालना देण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली एका उच्च-स्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत, सिनेमा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच वितरण आणि तांत्रिक एकत्रीकरण बळकट करण्यासाठी त्वरित संरचनात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. […]