Lock Upp: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध आणि विवादित शो ‘लॉकअप: सच या सजा’ मध्ये रोज नवीन काहीतरी मोठं होताना दिसत आहे. रोज स्पर्धक कोणतातरी मोठा खुलासा करतात. पण शोच्या लेटस्ट एपिसोडमध्ये असं काही झालं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्री सर्वत्र खळबळ उडाली आहे. शोमध्ये प्रसिद्ध स्पर्धक आणि इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिने अभिनेत्री आकांशा चमोला हिच्याबद्दल […]
Russia-India : Su-57E फायटर जेटच्या बाबतीत रशियाकडून भारताला गेम चेंजर ऑफर, नक्कीच पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकेल
रशिया सातत्याने भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाची ऑफर देत आहे. पण भारताचं स्वत:च पाचव्या पिढीचं AMCA फायटर विमान विकसित करतोय. त्यामुळे भारताने रशियाच्या ऑफरमध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही. आता रशियाने पुन्हा एकदा भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाबद्दल जबरदस्त ऑफर दिली आहे. संरक्षण तज्ञांनुसार या ऑफरमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील सैन्य शक्ती, संरक्षण उद्योग आणि पाचव्या पिढीच्या फायटर विमानांच्या […]
IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्… नेमकं काय?
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर हा पहिला टी-20 सामना खेळणार आहेत. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे ध्येय असणार आहे. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये […]
Ketan Agarwal Murder : चेतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टी, कुटुंब आणि… सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल
चार महिन्यांपूर्वी मुलाचा झालेला साखरपुडा आणि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं लग्न.. लग्नासाठी उत्साहात जय्यत तयारी सुरू होती. मात्र 18 जूनचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. होणाऱ्या सुनेसह लोहगडावर गेलेला आपला मुलगा, केतन परत येणार नाही याची कोणीही कल्पना जेखील केली नव्हती, मात्र लोहगडावरून पडून त्याचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त […]
बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट
मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी उत्तमोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. विजया मेहता यांच्या जाण्याने सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर इथं अंत्यसंस्कार करण्यात […]
मोठी बातमी! सचिन आहिर यांच्याबाबत सरकारचा मोठा निर्णय, उपसभापतीपदासाठी अर्ज करताच..
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला ठाकरे गटाचा एक आमदारही लागला. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून काही नावे चर्चेत होती. शिवसेना ठाकरे गटाकडे विधान परिषदेचे उपसभापतीपद महायुतीमधून गेले. सतत दोन नावे चर्चेत होती. मात्र, अचानक असे काही […]