• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Sachin Ahir: शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिरांना लागली लॉटरी, थेट उपसभापती…

July 1, 2026 by admin Leave a Comment

काल एक मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज केला. ही सचिन अहिर यांच्यासाठी लॉटरी असल्याचे म्हटले जात आहे. आता या पदाचा निकाल समोर आला आहे. सचिन अहिर यांची बिनविरोध […]

Filed Under: india

Donald Trump : ट्रेड डीलच्या घोषणेआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कंपन्यांबाबत घेतला उत्तम निर्णय

July 1, 2026 by admin Leave a Comment

मागच्यावर्षी भारत आणि अमेरिकेचे संबंध बरेच ताणले गेले. दोन्ही देशांच्या संबंधात तणाव होता. याचं कारण होतं टॅरिफ वाद. अमेरिकेने जगातील सर्वच देशांवर टॅरिफ लावला होता. त्यात भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून दुप्पट टॅरिफ लावला. परिणामी भारताची अमेरिकन बाजारपेठेतील निर्यात घटली. अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसला. त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जरा जास्तच जवळ केलं […]

Filed Under: Latest News

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, अभिनेत्रीला मिळाली शिक्षा; लग्नाआधी बॉयफ्रेंडने तोडले सर्व संबंध

July 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते. बॉबी देओलसोबत […]

Filed Under: entertainment

उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे..

July 1, 2026 by admin Leave a Comment

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठे सुरंग लावले. थेट एकाच वेळी तब्बल 6 खासदारांनी ठाकरे गटातून बंड केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत दावा केला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना दणका दिला. ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची […]

Filed Under: india

आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. भारतीय संघ इंग्लडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहेत. आता आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी खराब होती पण हे कर्णधार श्रेयस अय्यर कबुल करत नाहीये. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु […]

Filed Under: cricket

Todays Gold Rate: वाह! सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव पुन्हा घसरले, 10 ग्रॅमसाठी…

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीमध्ये सोने या धातूला प्रचंड महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढती किंमत सर्वसामान्यांना निराश करणारी आहे. सोने खरेदी करण्याची इच्छा असताना देखील वाढलेल्या किंमतींमुळे खरेदी करता येत नसल्यामुळे अनेकजण निराश झाले होते. पण सध्या सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज सर्वसमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याचे भाव चांगलेच उतरले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1505
  • Page 1506
  • Page 1507
  • Page 1508
  • Page 1509
  • Interim pages omitted …
  • Page 2188
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vidyanand Bapat Sholk: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!’ विद्यानंद बापट यांनी म्हटलेल्या श्लोकाचा अर्थ काय? जाणून घ्या…
  • Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
  • स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते सुरु केले, ठाणे आणि पुण्यातील तरुणींना जबरदस्ती… मोठे जाळे उघड
  • Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
  • Virat- Anushka: विराट-अनुष्काने का सोडलं भारत? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितलं खरं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in