• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

सावन २०२६ मध्ये तुळशी रोपणाचे महत्त्व धार्मिक श्रद्धा, नियम, समृद्धीचे फायदे

July 5, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात सावन महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या काळात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते आणि भक्त उपवास, अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी करतात. वर्ष २०२६ मधील सावन महिन्यालाही विशेष महत्त्व दिले जात आहे, कारण या काळात अनेक शुभ कार्ये आणि धार्मिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये तुळशी रोपणाची परंपरा […]

Filed Under: lifestyle

नागपूरच्या महिलेने 1 लाखांची सुपारी देऊन नवऱ्याला संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

July 5, 2026 by admin Leave a Comment

नागपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरमध्ये 37 वर्षीय पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश बोरकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरातील दररोजच्या वादाला कंटाळून बायकोने नवऱ्याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीत साखरेला अटक केली आहे. तसेच इतर 2 […]

Filed Under: india

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एक निर्णय अन् सर्वाच्या भुवय्या उंचावल्या; कसोटी कर्णधार म्हणून कोणाची केली निवड?

July 5, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी कसोटी संघांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान कसोटी संघाच्या कर्णधारातही बदल करण्यात आला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण दौऱ्यांसाठी स्टार फलंदाज बाबर आझमची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान संघ वेस्ट इंडिजमध्ये दौऱ्याची सुरुवात करेल, जिथे ते दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. त्यानंतर लगेचच, पाकिस्तानी संघ […]

Filed Under: cricket

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणे कर्तव्य.. इराणमध्ये थेट..

July 5, 2026 by admin Leave a Comment

इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला अमेरिकेने केला आणि तेव्हापासून युद्धाला सुरूवात झाली. याच पहिल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे जीव याच हल्ल्यात गेले. अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. इराणमध्ये वातावरण […]

Filed Under: Latest News

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात; सोहळ्याचा Video आला समोर

July 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी 5 जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिर खान यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात विवाह केला. या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत करण्यात आली. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. आमिर खानने काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाविषयी […]

Filed Under: entertainment

हाय राम! अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा… गर्लफ्रेंडची एंट्री… आरोपीने कुठे उधळले पैसे?

July 5, 2026 by admin Leave a Comment

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशात संतापाची लाट उसळली. राम भक्तांमध्ये असंतोष आहे. त्यातच या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीतील 15 लाख रुपयाहून अधिकची हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1474
  • Page 1475
  • Page 1476
  • Page 1477
  • Page 1478
  • Interim pages omitted …
  • Page 2226
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
  • कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या..
  • अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
  • Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’
  • CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in