• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

दमदार परफॉर्मन्स, मॉडर्न डिजिटल फीचर्स, किंमत अन् बरंच काही; बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच

July 5, 2026 by admin Leave a Comment

टाटा.इव्ही या कंपनीने ऑल-न्‍यू सिएरा.इव्ही लाँच केलीये. कंपनीने जुन्या लोकप्रिय कारला नव्या बोल्ड आणि इलेक्ट्रिक रूपात सादर केलंय. खरंतर कंपनीने लोकप्रिय कारचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिलाय. ही नवीन सिएरा.इव्ही तिच्या जुन्या आणि प्रसिद्ध डिझाईनला नेक्‍स्‍ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानाशी जोडतेय. ग्राहकांना डिजिटल अनुभव आणि आधुनिक वैशिष्‍ट्यांसह दमदार एसयूव्हीचा अनुभव मिळेल. सिएरा.इव्ही रस्त्यांवर बादशाहत सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीये. […]

Filed Under: india

FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?

July 5, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळाडूंचा मैदानात जितका लढा असतो, त्याच्या दुप्पट तिप्पट लढा त्या त्या संघाचे चाहते मैदानाबाहेर देत असतात. आपला संघ विजयी व्हावा यासाठी मैदानात उपस्थित राहून पाठिंबा देतात.  आपला संघ जिंकावा म्हणून काही करण्यास तयार होतात. अनेक जण वाटेल त्या अंधश्रद्धा पाळून संघाला विजय मिळावा यासाठी धावा करत असतात. असंच काहीसं चित्र फिफा वर्ल्डकप […]

Filed Under: cricket

Post Office Schemes : दररोज 100 रुपयांची बचत पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा; तयार होईल 5 लाखांचा फंड, काय आहे योजना?

July 5, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या एका सुरक्षित योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या लोकप्रिय योजनेला ‘नॅशनल सेव्हिंग्स डिपॉजिट अकाऊंट’ असे म्हटलं जाते. या योजनेत दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर महिन्याला 3000 रुपये जमा करू शकता. या योजनेतून सुरक्षितरित्या 5 लाखांहून अधिकचा फंड तयार होईल. या योजनेसाठी […]

Filed Under: Latest News

आमिर खानची पत्नी बनताच गौरी स्प्रॅटने केलं असं काही, लग्नातील न पाहिलेला फोटो व्हायरल

July 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्यांची जोडीदार गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळ्याचा एक खास इनसाइड फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नवविवाहित जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत असल्याने चाहत्यांकडून त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण अत्यंत […]

Filed Under: entertainment

CM विजय यांचा पाय खोलात, AIDMK सह भाजपा, DMK पक्षाने… तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ!

July 5, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपासून थलपती विजय हे सतत चर्चेत आहेत. अशातच आता विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी म्हणजेच DMK, AIADMK आणि भाजपने मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळेत राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सत्ताधारी पक्षावर आमदारांची फोडाफोड […]

Filed Under: india

वजन कमी करायचं आहे, उपाशी पोटी प्या काकडी आणि पुदिन्याचा रस, 5 आश्चर्यकारक फायदे, लगेच पिण्यास कराल सुरुवात

July 5, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्याचे विकार उद्भवतात. ज्यामुळे सतत डॉक्टरांकडे जावं लागतं आणि एकवेळ अशी येते जेव्हा औषधांचा पूर्णपणे कंटाळा येतो. एवढंच नाही तर, 9 ते 5 च्या नोकरीमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे वजन वाढणे. सतत बसून असल्यामुळे वजन वाढते. पण तुमचं वजन तुम्ही […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1472
  • Page 1473
  • Page 1474
  • Page 1475
  • Page 1476
  • Interim pages omitted …
  • Page 2227
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीय संघात स्थान मिळालं नाही, थेट इंग्लंडला पोहोचला अन्…बीसीसीआयला दिला इशारा, Video Viral
  • फडणवीस दिल्लीत जावे ही एकनाथ शिंदेंची इच्छा… संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
  • Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
  • इंदिरा गांधी, वाजपेयी, आडवाणींविरोधात निवडणूक लढणाऱ्या इलेक्शन मॅनचा मृत्यू; 280 निवडणुका लढणारे धरतीपकड कोण?
  • Shopping : बाजारातून या 8 वस्तू कधीच खरेदी करु नका, प्रत्येक महिन्यात होईल जबरदस्त बचत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in