काळा हरभरा हा भारतीय आहारातील अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक घटक मानला जातो. प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांचा समृद्ध स्रोत असल्यामुळे तो शाकाहारी लोकांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. शरीराची ऊर्जा वाढवणे, स्नायू मजबूत करणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारणे यासाठी काळा हरभरा मदत करतो. त्यातील उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसेच तो रक्तातील […]
राम मंदिराचा कारभार शेगाव संस्थानकडे द्या, थेट राष्ट्रपतींकडे मागणी; माजी मंत्र्याच्या पत्राची गल्ली ते दिल्ली चर्चा!
अयोध्या येथील श्री राम मंदिर तसेच संस्थानाचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सुपूर्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एका पत्राद्वारे केली आहे. अयोध्या येथील राम मंदिर संस्थानात झालेली चोरी आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू होत असल्याचा दावा करत सुबोध सावजी […]
Vaibhav Sooryavanshi: वैभवने केली सगळ्यांची बोलती बंद; इंग्लंडविरुद्ध असा कॅच पकडला की सगळ्या भुवया उंचावल्या, Video Viral
आयपीएल 2026 मध्ये, राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला त्यांच्या काही सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरले आणि त्याला क्षेत्ररक्षणासाठी संधी दिली नाही. वैभव क्षेत्ररक्षणात कमकुवत असल्याच्या अफवा होत्या आणि अनेक अनुभवी खेळाडूंनी त्याला काय करावे याबद्दल सल्लाही दिला होता. आता, या तरुण खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून क्षेत्ररक्षण ही त्याची कमजोरी नाही हे सिद्ध केले आहे. वैभवने शनिवारी […]
माझ्या जवळ येऊ नको, मी दुसरं कोणाची…सुहागरातीला नव्या नवरीचं काडं, नवरा घाबरला
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटासारखी एक खरी आणि अतिशय आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सुहागरातच्या रात्रीच नवविवाहितेने नवऱ्याला भयानक धमकी दिली. भयभीत झालेल्या नवऱ्याने आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून तीन दिवसांनंतर पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाले केले. हा संपूर्ण प्रकार आता परिसरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. २५ जूनला झाले लग्न उत्तर प्रदेशातील […]
फक्त आमिर खानच नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर याने नुकताच गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अनेक […]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात थेट 2 मंत्री भाजपा कार्यालयात, मंत्रिपदाच्या राजीनाम्याची चर्चा, मोठा दणका, महाराष्ट्र..
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत. तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. तशी घोषणा लवकरच केली जाईल. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याच्या पदरात खूप […]