Source link
61 वर्षीय आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल 33 वर्षीय मुलाची अशी प्रतिक्रिया; कमेंट्सचा पाऊस
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 5 जुलै रोजी घरात छोटेखानी समारंभ पार पडणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या या लग्नाबद्दल खुद्द आमिरने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी, त्याचा आणि पहिली पूर्व पत्नी रिना दत्ताचा मुलगा जुनैद खानसुद्धा त्याच्या बाजूलाच उपस्थित होता. 61 वर्षीय आमिर त्याच्या तिसऱ्या […]
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. माहितीनुसार, नालासोपारा स्थानकावरील चारही रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने […]
सिनेमा बनण्यासाठी लागली तब्बल 20 वर्ष, 3 लाख लोकांसोबत शुटिंग, 183 कोटींचं बजेट अन् कमाई तर, बाप रे बाप…
मोठ्या पडद्यावर अनेक सिनेमे प्रदर्शित होतात, काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात, तर काही सिनेमे मात्र बजेट अधिक असून देखील चांगली कमाई करत नाहीत. पण काही सिनेमे असे असतात, जे अनेक दशकांनंतर देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशाच एका सिनेमांपैकी एक म्हणजे ‘गांधी’ सिनेमा. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण सिनेमाची […]
शिवसेना शिंदे गटात जाण्याचं कधी ठरलं? कोणी कोणाला संपर्क केला? सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर सचिन आहिर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन आहिर यांची विधान परिषतेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका झाली. या सर्व प्रश्नांना आता त्यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा तुम्ही […]
Khashaba : ‘खाशाबा’ साकारणारा अभिनेता कोण? जब्या, परश्यानंतर नागराज मंजुळेंनी कोणाला निवडलं?
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत आले आहेत. 'सैराट'मध्ये परश्याची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर लोकप्रिय झाला, तर 'फँड्री'मधील जब्या साकारणारा सोमनाथ अवघडेसुद्धा घराघरात पोहोचला. आता 'खाशाबा' या चित्रपटासाठीही त्यांनी नवीन चेहरा निवडला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. […]