• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण…

July 11, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 […]

Filed Under: india

श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? श्रेष्ठाच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

July 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारतीय संघाची टी20 क्रिकेटमध्ये पराभवाची मालिका सुरू आहे. टी20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हातून धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन टी20 मालिकेत पराभव सहन करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही दारूण पराभव झाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी एकाही टी20 सामन्यात विजय […]

Filed Under: cricket

बापरे बाप! सोनं चांदीने झोपच उडवली, भाव थेट रॉकेट, 10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी खिसा खाली होणार!

July 11, 2026 by admin Leave a Comment

सोने आणि चांदीच्या भावात रोजच चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या तर जागतिक पातळीवरील स्थिती बदलल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण होताना पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवार बाजार बंद असतो. परंतु शुक्रवारी सोन्याचा भाव चांगलाच वाढताना पाहायला मिळाला. सोन्याचा भाव शुक्रवारी वाढला. आठवड्याच्या शेवटच्या चालू सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोनं 400 रुपयांनी महागलं. तर […]

Filed Under: Latest News

आमिर खान 60 व्या वर्षी या देशात साजरा करणार गौरीसोबत हनीमून? सोबत असणार दोन्ही मुलं

July 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्यांची पत्नी गौरी स्प्रॅट यांनी लग्नानंतरचा पहिला परदेश दौरा सुरू केला आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील निवासस्थानी अत्यंत खासगी आणि साध्या समारंभात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने लग्नानंतर अवघ्या आठवड्याभरात ऑस्ट्रेलियाचा मार्ग धरला आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधण्यासाठी आमिरने हा दौरा नियोजित केल्याचे सांगितले जात आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’च्या […]

Filed Under: entertainment

IMD weather forecast : पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा मोठा इशारा

July 11, 2026 by admin Leave a Comment

1 जुलैपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळालं होतं. 8 जुलैपर्यंत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. पालघर जिल्ह्याला तर पावसाचा मोठा फटका बसला. अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याचं पहायला मिळालं. या पावसामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं. पालघर प्रमाणेच पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात देखील या काळात अतिमुसळधार पाऊस झाला. दरम्यान त्यानंतर गेल्या […]

Filed Under: india

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 13 रुपयांनी वाढ, सरकारच्या घोषणेने खळबळ; नागरिकांचे बजेट कोलमडले

July 11, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगातील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक देशांमधील इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतासह शेजारील देशांमधील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात 13.18 पाकिस्तानी रुपये, तर हाय-स्पीड डिझेलच्या दरात 13.80 पाकिस्तानी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1426
  • Page 1427
  • Page 1428
  • Page 1429
  • Page 1430
  • Interim pages omitted …
  • Page 2294
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…
  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in