हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ हे ‘संस्कारी बाबूजी’ या नावानेही ओळखले जातात. कारण अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी संस्कारी वडिलांचीच भूमिका साकारली आहे. या भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र 2018 मध्ये ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी अत्यंत धक्कादायक आरोप केले होते. या आरोपांनंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार क्वचितच दिसले. ‘मी टू’ मोहिमेचा […]
पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन, या बड्या शहराला जोडणार; रेल्वेमंत्र्यांनी सांगितला खास प्लॅन
जगातील काही देशांमध्ये बुलेट ट्रेन धावताना पहायला मिळत आहे. भारतातही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. अशातच आता इतरही शहरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे. देशाच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये लवकरच मोठा बदल होणार असून, या बदलाचे केंद्र हैदराबाद असणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. हैदराबादला तीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर […]
Harmanpreet Kaur: सचिन-विराटला जे जमलं नाही ते हरमनप्रीत कौरने करून दाखवलं, लॉर्ड्सवर रचला इतिहास
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 121 चेंडू खेळले आणि 58 धावा केल्या. या खेळीसह तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photos Credit: Getty Images) हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकिर्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज […]
GK : भारतातील सर्वात अनोखी नदी, 2900 किमी वाहते पण प्रत्येक राज्यात वेगळे नाव
आपण ब्रह्मपुत्रा नदीची माहिती जाणून घेत आहोत. सुमारे 2,900 किलोमीटर लांबीची ही नदी आशियातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक मानली जाते. ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून भारत, तिबेट आणि बांग्लादेश या प्रदेशांतील संस्कृती, सभ्यता, शेती आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या नदीला प्रवाहाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. अरुणाचल प्रदेशात ही नदी सियांग […]
कोणत्या गंभीर आजाराशी झुंजत होती शमिता शेट्टी ? अनेक महिने निदानच होत नव्हते, अखेर व्यक्त केल्या भावना..
अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान हिचा शो ‘ऑल अबाऊट हर’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही तिला झालेल्या आजाराबद्दल व्यक्त झाली आहे. हा १० जुलै रोजी हा एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. तिने सांगितले की या गंभीर आजाराबद्दल बोलताना शमिता अतिशय व्यतिथ झाली होती. या गंभीर आजाराबद्दल नेहमची चुकीचे निदान होते. आणि लाखो महिलांना कसे गपचूप […]
मोठी बातमी! पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटी (JAAC) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू, असं जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटीने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताबडतोब पाक व्याप्त काश्मीर सोडून निघून जावे, अशी मागणी देखील पीओकेच्या स्थानिक नेत्यांकडून होत […]